चांद्रयान-3 चं TATA कनेक्शन माहितीये का? वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tata Steel Chandrayan 3: टाटा स्टीलकडून (Tata Steel) तयार करण्यात आलेल्या क्रेनने सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये लॉन्च वाहन LVM3 M4 (Fat Boy) असेंबल करण्यास महत्त्वाची भूमिका निभावली. या अत्याधुनिक इलेक्ट्रिक ओव्हरहेड ट्रॅव्हलिंग (EOT) क्रेनला जमशेदपूरच्या टाटा ग्रोथ शॉपमध्ये तयार करण्यात आलं. 
 

Related posts