( प्रगत भारत । pragatbharat.com) Madhya Pradesh Urination Case: सिधी लघुशंका प्रकरणावरुन मध्य प्रदेश सरकारवर (Madhya radesh Government) सध्या जोरदार टीका केली जात आहे. याप्रकरणी सरकार सध्या डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, पीडित दशरम रावत (Dashram Ravat) याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. आपली बाजू मांडताना त्याने सांगितलं आहे की, ही घटना 2020 मधील आहे. त्यावेळी मी दुकानाबाहेर बसलो होते. तेव्हा आरोपी प्रवेश शुक्ला धुम्रपान करत माझ्याजवळ आला आणि माझ्यावर लघुशंका केली. त्यावेळी मी त्याचा चेहरा पाहू शकलो नव्हतो. दशरम याने पुढे सांगितलं की, व्हिडीओ नुकताच व्हायरल झाला आहे.…
Read More