ना मुकेश, ना नीता..अंबानी परिवारातील ‘हा’ सदस्य रिलायन्सचा सर्वात मोठा मालक!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Reliance Industries Shares: मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज अनेक क्षेत्रात व्यवसाय करतेय. टेलिकॉमपासून ग्रीन सेक्टरपर्यंत विविध क्षेत्रात रिलायन्स आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. मुकेश अंबानी यांच्यापासून ईशा, आकाश आणि अनंत हे रिलायन्स समुहाचे वेगवेगळे व्यवसाय संभाळत आहेत. अंबानी परिवाराच्या नव्या पिढीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत.  गेल्यावर्षी शेअरहोल्डर्सने रिलायन्स इंडस्ट्रीजचे डायरेक्टर आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांना सहभागी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या 3 भावा-बहिणींना रिलायन्स इंडस्ट्रीचे समसमान शेअर्स देण्यात आले. विशेष म्हणजे इतकेच शेअर्स मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्याकडेदेखील आहेत. असे…

Read More

अंबानी विरुद्ध मनसे: ‘मराठी माणसाने यापुढे रिलायन्सचं प्रोडक्ट घेताना..’; थेट इशाराच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Raj Thackeray Party MNS Slams Mukesh Ambani: बुधवारी गुजरातमधील गांधीनगरमध्ये पार पडलेल्या व्हायब्रंट गुजरात परिषदेमध्ये बोलताना रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी रिलायन्स कंपनी ही गुजरातील होती, आहे आणि राहील असं म्हटलं आहे. आशियामधील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या अंबानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोरच हे विधान केल्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं यावर आक्षेप घेत थेट अंबानींवर निशाणा साधला आहे. मोदींमुळे लोक गुजरातकडे वळले “मी गेट वे ऑफ इंडिया असलेल्या शहरामधून मॉर्डन इंडियाचं गेट वे असलेल्या गुजरातमध्ये आलो आहे. मी स्वाभिमानी गुजराती आहे. परदेशी लोक जेव्हा…

Read More