Mukesh Ambanis Jio UPI Payment Soundbox may enter in upi market paytm phonepe google pay; Paytm, PhonePe आणि Google Pay ला टक्कर देणार मुकेश अंबानी! काय आहे Jio Pay Soundbox?

( प्रगत भारत । pragatbharat.com) जिओने अल्पावधीतच भारतीय दूरसंचार बाजारपेठेत आपला ठसा उमटवला आहे. यासोबतच कंपनी नवनवीन बदलही करत असते. आता जिओ धमाकेदारपणे UPI पेमेंट मार्केटमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत आहे. साधारणपणे तुम्ही पेटीएम साउंडबॉक्स फक्त दुकानांमध्येच पाहिला असेल. म्हणजेच, तुम्ही पेमेंट करताच, दुकान मालकाला आवाजाद्वारे कळवले जाते, परंतु आता Jio देखील त्यात प्रवेश करण्याचा विचार करत आहे. जिओ पे ॲप आधीच बाजारात उपलब्ध आहे आणि आता साउंडबॉक्सच्या मदतीने कंपनी आपला व्यवसाय वाढवण्यावर भर देत आहे. एका रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, जिओ साउंडबॉक्सची चाचणी सुरू झाली आहे आणि लवकरच…

Read More

School Students locked in room due to non payment of school fees;शाळेत चिमुरड्यांच्या किंचाळ्या घुमल्या तरीही फुटला नाही पाझर, फी न भरल्याने मुलांना 2 तास ठेवलं कोंडून

( प्रगत भारत । pragatbharat.com) School Fee: आपली लहान मुलं शाळेत गेली तरी ती व्यवस्थित असतील ना? अशी भीती पालकांच्या मनात असते. शाळेच्या शिक्षक आणि व्यवस्थापनावर विश्वास ठेवून पालक मुलांना शाळेत पाठवतात. या विश्वासाला गालबोट लागणारी घटना समोर आली आहे. फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांना खोलीत बंद केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. नर्सरी ते सातवीपर्यंतच्या साधारण वीस मुलांना दोन ते तीन तास कोंडून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रेटर नोएडा पश्चिम येथील बीजीएस विजयनाथन शाळेतून हा प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर मुले रडत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागल्याचे पालक सांगतात.…

Read More