1 घर, 5 सदस्य अन्… युट्यूबर जोडप्याने 7 व्या मजल्यावरुन मारली उडी; मृत्यूमागील गूढ कायम

( प्रगत भारत । pragatbharat.com) YouTubers couple Jumps From 7th Floor: इमारतीमधील नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना दोघांचे मृतदेह इमारतीच्या आवारत आढळून आले.

Read More

ना मुकेश, ना नीता..अंबानी परिवारातील ‘हा’ सदस्य रिलायन्सचा सर्वात मोठा मालक!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Reliance Industries Shares: मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज अनेक क्षेत्रात व्यवसाय करतेय. टेलिकॉमपासून ग्रीन सेक्टरपर्यंत विविध क्षेत्रात रिलायन्स आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. मुकेश अंबानी यांच्यापासून ईशा, आकाश आणि अनंत हे रिलायन्स समुहाचे वेगवेगळे व्यवसाय संभाळत आहेत. अंबानी परिवाराच्या नव्या पिढीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत.  गेल्यावर्षी शेअरहोल्डर्सने रिलायन्स इंडस्ट्रीजचे डायरेक्टर आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांना सहभागी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या 3 भावा-बहिणींना रिलायन्स इंडस्ट्रीचे समसमान शेअर्स देण्यात आले. विशेष म्हणजे इतकेच शेअर्स मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्याकडेदेखील आहेत. असे…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वंशवेल, जाणून घ्या कोण आहेत कुटुंबातील सदस्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahaparinirvan Din 2023: दरवर्षी 6 डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. थोर समाजसुधारक आणि विद्वान म्हणून ओळखले जाणारे डॉ. भीमराव आंबेडकर यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी अखेरचा श्वास घेतला, म्हणून त्यांची पुण्यतिथी हा ‘महापरिनिर्वाण दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या छोट्या गावात झाला. त्यांचा जन्म महार जातीत झाल्यामुळे लोक त्यांना अस्पृश्य आणि खालच्या जातीतील मानत होते. यामुळे त्यांना आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. सामाजिक भेदभाव, जातीयवाद आणि अस्पृश्यतेचा…

Read More