डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वंशवेल, जाणून घ्या कोण आहेत कुटुंबातील सदस्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahaparinirvan Din 2023: दरवर्षी 6 डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. थोर समाजसुधारक आणि विद्वान म्हणून ओळखले जाणारे डॉ. भीमराव आंबेडकर यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी अखेरचा श्वास घेतला, म्हणून त्यांची पुण्यतिथी हा ‘महापरिनिर्वाण दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या छोट्या गावात झाला. त्यांचा जन्म महार जातीत झाल्यामुळे लोक त्यांना अस्पृश्य आणि खालच्या जातीतील मानत होते. यामुळे त्यांना आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. सामाजिक भेदभाव, जातीयवाद आणि अस्पृश्यतेचा…

Read More