ना मुकेश, ना नीता..अंबानी परिवारातील ‘हा’ सदस्य रिलायन्सचा सर्वात मोठा मालक!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Reliance Industries Shares: मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज अनेक क्षेत्रात व्यवसाय करतेय. टेलिकॉमपासून ग्रीन सेक्टरपर्यंत विविध क्षेत्रात रिलायन्स आपल्या व्यवसायाचा विस्तार करत आहे. मुकेश अंबानी यांच्यापासून ईशा, आकाश आणि अनंत हे रिलायन्स समुहाचे वेगवेगळे व्यवसाय संभाळत आहेत. अंबानी परिवाराच्या नव्या पिढीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये खूप साऱ्या जबाबदाऱ्या आहेत.  गेल्यावर्षी शेअरहोल्डर्सने रिलायन्स इंडस्ट्रीजचे डायरेक्टर आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांना सहभागी करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. या 3 भावा-बहिणींना रिलायन्स इंडस्ट्रीचे समसमान शेअर्स देण्यात आले. विशेष म्हणजे इतकेच शेअर्स मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्याकडेदेखील आहेत. असे…

Read More