मुकेश अंबानींच्या Reliance च्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 5 दिवसात 26000 कोटींची कमाई, पण कसं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mukesh Ambani : आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स इंडस्ट्रीजने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. गेल्या आठवड्यात सोमवार ते शुक्रवार या शेअर बाजारातील 5 दिवसांमध्ये रिलायन्स कंपनीने तगडी कमाई करत शेअर होल्डर्सवर पैशांचा पाऊस पाडला आहे. मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या 30 शेअर्स असलेल्या निर्देशांकाने गेल्या आठवड्यात 175.31 अंक म्हणजे 0.26 टक्क्यांची उसळी घेतली. त्यामुळे 5 दिवसांत रिलायन्सच्या गुंतवणूकदारांनी 26,000 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती कमावली आहे. (Rain of money on investors of Mukesh Ambanis Reliance earning 26000 crores in 5 days market cap of…

Read More

Nita Ambani 4 Parenting Rules For Children Mukesh Ambani Also followed this; नीता अंबानी यांचे मुलांकरिता 4 नियम, मुकेश अंबानी देखील करायचे फॉलो

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Festivals in October : संकष्टी चतुर्थी, नवरात्र, दसरा कधी? ऑक्टोबर महिन्यातील उपवास आणि सण जाणून घ्या

Read More

मुकेश अंबानींच्या तिन्ही मुलांना मिळणार नाही पगार, त्यांना फक्त…; RIL च्या बोर्ड बैठकीत निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी यांच्या तिन्ही मुलांना नुकतंच संचालक मंडळात सहभागी करुन घेण्यात आलं आहे. दरम्यान मुकेश अंबानी यांच्या तिन्ही मुलांच्या नियुक्तीसाठी कंपनीने भागधारकांची मंजुरी मागितली आहे. दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजने दिलेल्या माहितीनुसार, अंबानी कुटुंबाचे हे तिन्ही उत्तराधिकारी कोणताही पगार घेणार नाहीत. त्यांना फक्त बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठीचं मानधन दिलं जाईल. भागधारकांसमोर नियुक्तीसाठी ठेवलेल्या प्रस्तावात ही माहिती देण्यात आली आहे. भारत आणि आशियामधील सर्वात श्रीमंत उद्योजकांच्या यादीत असणारे मुकेश अंबानी आर्थिक वर्ष 2020-21 पासून कोणताही पगार घेत नाहीत. पण…

Read More

74.53 कोटींना मुकेश अंबानींनी विकला आपला 2 BHK फ्लॅट; जाणून घ्या या घराची वैशिष्ट्ये

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mukesh Ambani Sells 2BHK Apartment: अशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींने जगभरातील अनेक देशांमध्ये संपत्ती घेतली आहे. अगदी दुबई, अमेरिका आणि ब्रिटनमध्येही त्यांच्या नावाने अनेक ठिकाणी संपत्ती आहे. मात्र त्यांनी नुकतीच त्यांच्या मालकीची एक घर कोट्यवधी रुपयांना विकलं.

Read More

Worlds top billionaires Mukesh Ambani and Anand Mahindra had to book a cab;जगातील टॉपचे अब्जाधीश मुकेश अंबानी आणि आनंद महिंद्रा यांना बुक करावी लागली कॅब

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra Post : जगातील टॉपचे अब्जाधीश आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते रोज एक ना एक व्हिडिओ आणि फोटो शेअर करतात. ज्याची देशभरात दिवसभर चर्चा सुरु राहते. नुकताच आनंद महिंद्रा यांनी आणखी एक फोटो पोस्ट करून एक मजेशीर किस्सा सांगितला. शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्यांच्यासोबत मुकेश अंबानीही दिसत आहेत. ‘जगातील दोन सर्वात श्रीमंतांना कॅब बुक करण्याशिवाय पर्याय नव्हता,’ असे ते पोस्टमध्ये म्हणतात. खरंतर, मुकेश अंबानी आणि आनंद महिंद्रा यांची शटल कार चुकली होती. यामुळे दोघांनाही अमेरिकेत परतताना उबेर बुक करणे गरजेचे होते. दरम्यान,…

Read More