Worlds top billionaires Mukesh Ambani and Anand Mahindra had to book a cab;जगातील टॉपचे अब्जाधीश मुकेश अंबानी आणि आनंद महिंद्रा यांना बुक करावी लागली कॅब

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra Post : जगातील टॉपचे अब्जाधीश आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते रोज एक ना एक व्हिडिओ आणि फोटो शेअर करतात. ज्याची देशभरात दिवसभर चर्चा सुरु राहते. नुकताच आनंद महिंद्रा यांनी आणखी एक फोटो पोस्ट करून एक मजेशीर किस्सा सांगितला. शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्यांच्यासोबत मुकेश अंबानीही दिसत आहेत. ‘जगातील दोन सर्वात श्रीमंतांना कॅब बुक करण्याशिवाय पर्याय नव्हता,’ असे ते पोस्टमध्ये म्हणतात. खरंतर, मुकेश अंबानी आणि आनंद महिंद्रा यांची शटल कार चुकली होती. यामुळे दोघांनाही अमेरिकेत परतताना उबेर बुक करणे गरजेचे होते. दरम्यान,…

Read More