( प्रगत भारत । pragatbharat.com) Business News : भारतीय उद्योग विश्वाला हादरा देणारी एक बातमी समोर आली आणि अनेकांच्याच पायाखालची जमीन सरकली. एका विमान अपघातात उद्योजकासह त्यांच्या मुलाचाही मृत्यू ओढावला.
Read MoreTag: अबजधश
Worlds top billionaires Mukesh Ambani and Anand Mahindra had to book a cab;जगातील टॉपचे अब्जाधीश मुकेश अंबानी आणि आनंद महिंद्रा यांना बुक करावी लागली कॅब
( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra Post : जगातील टॉपचे अब्जाधीश आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते रोज एक ना एक व्हिडिओ आणि फोटो शेअर करतात. ज्याची देशभरात दिवसभर चर्चा सुरु राहते. नुकताच आनंद महिंद्रा यांनी आणखी एक फोटो पोस्ट करून एक मजेशीर किस्सा सांगितला. शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्यांच्यासोबत मुकेश अंबानीही दिसत आहेत. ‘जगातील दोन सर्वात श्रीमंतांना कॅब बुक करण्याशिवाय पर्याय नव्हता,’ असे ते पोस्टमध्ये म्हणतात. खरंतर, मुकेश अंबानी आणि आनंद महिंद्रा यांची शटल कार चुकली होती. यामुळे दोघांनाही अमेरिकेत परतताना उबेर बुक करणे गरजेचे होते. दरम्यान,…
Read Moreबलवत्तर नशीब म्हणतात ते हेच! अब्जाधीश बाप-मुलगाही टायटनमधून जाणार होते पाण्यात; पण शेवटच्या क्षणी…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Titan Submarine: अटलांटिक महासागरात 1912 रोजी बुडालेल्या टायटॅनिक (Titanic) जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडी (Titan Submarine) बुडालेल्या 5 अब्जाधीशांचा मृत्यू झाल्याने जगभरात खळबळ माजली आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत ज्या पाच लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांच्यात उद्योगपती स्टॉकटन रश यांचाही समावेश आहे. दरम्यान, आता यासंबंधी लास वेगासमध्ये राहणारे उद्योजक जय ब्लूम यांनी एक मोठा खुलासा केला आहे. स्टॉकटन रश यांनी एक वर्षापूर्वी जय ब्लूम आणि त्यांचा मुलगा सीन ब्लूम यांना दुर्घटनाग्रस्त टायटन पाणबुडीमधून प्रवास करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यासाठी त्यांनी त्यांना कमी दरात तिकीटही देऊ…
Read More