बलवत्तर नशीब म्हणतात ते हेच! अब्जाधीश बाप-मुलगाही टायटनमधून जाणार होते पाण्यात; पण शेवटच्या क्षणी…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Titan Submarine: अटलांटिक महासागरात 1912 रोजी बुडालेल्या टायटॅनिक (Titanic) जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या टायटन पाणबुडी (Titan Submarine) बुडालेल्या 5 अब्जाधीशांचा मृत्यू झाल्याने जगभरात खळबळ माजली आहे. या दुर्दैवी दुर्घटनेत ज्या पाच लोकांचा मृत्यू झाला आहे त्यांच्यात उद्योगपती स्टॉकटन रश यांचाही समावेश आहे. दरम्यान, आता यासंबंधी लास वेगासमध्ये राहणारे उद्योजक जय ब्लूम यांनी एक मोठा खुलासा केला आहे. स्टॉकटन रश यांनी एक वर्षापूर्वी जय ब्लूम आणि त्यांचा मुलगा सीन ब्लूम यांना दुर्घटनाग्रस्त टायटन पाणबुडीमधून प्रवास करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यासाठी त्यांनी त्यांना कमी दरात तिकीटही देऊ…

Read More