मुकेश अंबानींच्या तिन्ही मुलांना मिळणार नाही पगार, त्यांना फक्त…; RIL च्या बोर्ड बैठकीत निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी यांच्या तिन्ही मुलांना नुकतंच संचालक मंडळात सहभागी करुन घेण्यात आलं आहे. दरम्यान मुकेश अंबानी यांच्या तिन्ही मुलांच्या नियुक्तीसाठी कंपनीने भागधारकांची मंजुरी मागितली आहे. दरम्यान रिलायन्स इंडस्ट्रीजने दिलेल्या माहितीनुसार, अंबानी कुटुंबाचे हे तिन्ही उत्तराधिकारी कोणताही पगार घेणार नाहीत. त्यांना फक्त बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठीचं मानधन दिलं जाईल. भागधारकांसमोर नियुक्तीसाठी ठेवलेल्या प्रस्तावात ही माहिती देण्यात आली आहे. भारत आणि आशियामधील सर्वात श्रीमंत उद्योजकांच्या यादीत असणारे मुकेश अंबानी आर्थिक वर्ष 2020-21 पासून कोणताही पगार घेत नाहीत. पण…

Read More