Varanasi Crime cyber Fraud with Retired Teacher Marathi News;’हाऊस अरेस्टमध्ये आहात, बाहेर जाऊ नका’ असे म्हणत महिलेला 3.55 कोटींना लुटले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Varanasi Crime: तंत्रज्ञान प्रगत होतंय तसे चोरदेखील चोरीच्या वेगवेगळ्या योजना आखताना दिसतात. कोणी लॉटरी लागली सांगून, कोणी ओटीपी मागून तर कोणी आधार अपडेटच्या नावाखाली लोकांची फसवणूक करताना दिसतात. असेच एक प्रकरण समोर आले आहे. वाराणसीच्या सिगरा पोलीस ठाण्याअंतर्गत हा प्रकार घडला. शम्पा रक्षित या निवृत्त शिक्षिकेला एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. या एका फोनमुळे त्यांच्या अकाऊंटमधून 3.55 कोटी रुपये उडाले. नेमका कसा घडला हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  शम्पा रक्षित यांना अनोळखी नंबरवरुन फोन आला. आपण टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीमधून बोलत असल्याचे त्याने सांगितले. 2 तासात…

Read More

बापरे… तब्बल 10 कोटींना विकलं जातंय 'हे' उष्टं, अर्ध खाल्लेलं सॅण्डविच; कारण वाचाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sandwich For 10 Crore Rs: अधिक आश्चर्याची बाब म्हणजे तब्बल 10 कोटी खर्च करुन हे सॅण्डवीच खरेदी केलं तरी ते अर्धच मिळणार आहे. कारण हे अर्ध सॅण्डवीच अर्ध खालेल्या अवस्थेत आहे. 

Read More

Fake ID in girls name pornographic videos and blackmailing Robbed of 25 crores;मुलीच्या नावाने आयडी, अश्लील व्हिडीओ आणि ब्लॅकमेलिंग; 5 हजार तरुणांना 25 कोटींना लुटले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Fake ID blackmailing: तुम्हाला कधी सोशल मीडियात फेक अकाऊंटवरुन रिक्वेस्ट आली आहे का? तुम्ही ती रिक्वेस्ट स्वीकारल्यावर समोरची व्यक्ती तुमच्याशी संवाद साधायला सुरुवात करते. त्यानंतर तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेलिंक करते. आणि तुमचे बॅंक अकाऊंट खाली करुन पसार होते. आजकाल बहुतांश तरुण-तरुणी इन्स्टाग्राम, फेसबुक अशा सोशल मीडिया अकाऊंटवर असतात. अशावेळी फेक अकाऊंट बनवून तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवणारे स्कॅमर्सही अॅक्टीव्ह असतात. एका टोळीने पाच हजार लोकांची 25 कोटी रुपयांची फसवणूक  केली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  सोशल मीडियात फेक अकाऊंट बनवून ब्लॅकमेलिंक करणाऱ्या 5 जणांना सायबर…

Read More

85 कोटींना 1 लीटर विष! घरातील 'हा' छोटासा जीव पालटू शकतो एखाद्याचं नशीब

( प्रगत भारत । pragatbharat.com) Venom Price Worth Crores: अनेकदा विष म्हटल्यावर डोळ्यासमोर सर्वात आधी येणारी गोष्ट म्हणजे साप. मात्र सापापेक्षाही लहान आकाराचा एक जीव विषासंदर्भात अधिक घातक आणि तितकाच मौल्यवान आहे.

Read More

74.53 कोटींना मुकेश अंबानींनी विकला आपला 2 BHK फ्लॅट; जाणून घ्या या घराची वैशिष्ट्ये

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mukesh Ambani Sells 2BHK Apartment: अशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानींने जगभरातील अनेक देशांमध्ये संपत्ती घेतली आहे. अगदी दुबई, अमेरिका आणि ब्रिटनमध्येही त्यांच्या नावाने अनेक ठिकाणी संपत्ती आहे. मात्र त्यांनी नुकतीच त्यांच्या मालकीची एक घर कोट्यवधी रुपयांना विकलं.

Read More