Varanasi Crime cyber Fraud with Retired Teacher Marathi News;’हाऊस अरेस्टमध्ये आहात, बाहेर जाऊ नका’ असे म्हणत महिलेला 3.55 कोटींना लुटले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Varanasi Crime: तंत्रज्ञान प्रगत होतंय तसे चोरदेखील चोरीच्या वेगवेगळ्या योजना आखताना दिसतात. कोणी लॉटरी लागली सांगून, कोणी ओटीपी मागून तर कोणी आधार अपडेटच्या नावाखाली लोकांची फसवणूक करताना दिसतात. असेच एक प्रकरण समोर आले आहे. वाराणसीच्या सिगरा पोलीस ठाण्याअंतर्गत हा प्रकार घडला. शम्पा रक्षित या निवृत्त शिक्षिकेला एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. या एका फोनमुळे त्यांच्या अकाऊंटमधून 3.55 कोटी रुपये उडाले. नेमका कसा घडला हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  शम्पा रक्षित यांना अनोळखी नंबरवरुन फोन आला. आपण टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीमधून बोलत असल्याचे त्याने सांगितले. 2 तासात…

Read More

Fake ID in girls name pornographic videos and blackmailing Robbed of 25 crores;मुलीच्या नावाने आयडी, अश्लील व्हिडीओ आणि ब्लॅकमेलिंग; 5 हजार तरुणांना 25 कोटींना लुटले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Fake ID blackmailing: तुम्हाला कधी सोशल मीडियात फेक अकाऊंटवरुन रिक्वेस्ट आली आहे का? तुम्ही ती रिक्वेस्ट स्वीकारल्यावर समोरची व्यक्ती तुमच्याशी संवाद साधायला सुरुवात करते. त्यानंतर तुम्हाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ब्लॅकमेलिंक करते. आणि तुमचे बॅंक अकाऊंट खाली करुन पसार होते. आजकाल बहुतांश तरुण-तरुणी इन्स्टाग्राम, फेसबुक अशा सोशल मीडिया अकाऊंटवर असतात. अशावेळी फेक अकाऊंट बनवून तरुणांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवणारे स्कॅमर्सही अॅक्टीव्ह असतात. एका टोळीने पाच हजार लोकांची 25 कोटी रुपयांची फसवणूक  केली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  सोशल मीडियात फेक अकाऊंट बनवून ब्लॅकमेलिंक करणाऱ्या 5 जणांना सायबर…

Read More

43 वर्षीय टॅक्सी चालकाला लुटलं, मारलं, नंतर रस्त्यावर फरफटत नेलं; हादरवणारी घटना कॅमेऱ्यात कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्लीमधील वसंत कुंज येथील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका 43 वर्षीय व्यक्तीला धावत्या कारसह तब्बल 200 मीटपर्यंत फरफटत नेत ठार करण्यात आलं. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून एकच खळबळ उडाली आहे. रात्री 11.30 वाजता पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी पीडित टॅक्सी चालक गंभीर अवस्थेत त्यांना आढळला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. बिजेंद्र असं या पीडित व्यक्तीचं नाव असून, ते फरिदाबादचा रहिवासी आहेत.  पोलीस तपासात माहिती मिळाली की, टॅक्सी ड्रायव्हरला आरोपी लुटत…

Read More

दिल्लीत पुन्हा एकदा दिवसाढवळ्या दरोडा; बंदुकीचा धाक दाखवत व्यावसायिकाला लुटलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Robbery: राजधानी दिल्लीत प्रगती मैदान बोगद्यातील (Pragati Maidan Tunnel) दरोड्यानंतर खळबळ माजलेली असतानाच आणखी एक चोरी झाली आहे. काश्मिरी गेट (Kashmiri Gate) परिसरात एका व्यावसायिकाला लुटण्यात आलं आहे. मंगळवारी संध्याकाळी एका व्यावसायिकाकडून 4 लाख लुटण्यात आले. 24 जून रोजी प्रगती मैदान बोगद्यात दिवसाढवळ्या घालण्यात आलेल्या दरोड्याची घटना ताजी असतानाच आता हे प्रकरण समोर आल्याने खळबळ माजली आहे. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.  प्रगती मैदान बोगद्यात दरोडा प्रगती मैदान (Pragati Maidan) परिसरात 24 जून रोजी दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आला. पोलीस आणि क्राइम ब्रांचने…

Read More