Varanasi Crime cyber Fraud with Retired Teacher Marathi News;’हाऊस अरेस्टमध्ये आहात, बाहेर जाऊ नका’ असे म्हणत महिलेला 3.55 कोटींना लुटले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Varanasi Crime: तंत्रज्ञान प्रगत होतंय तसे चोरदेखील चोरीच्या वेगवेगळ्या योजना आखताना दिसतात. कोणी लॉटरी लागली सांगून, कोणी ओटीपी मागून तर कोणी आधार अपडेटच्या नावाखाली लोकांची फसवणूक करताना दिसतात. असेच एक प्रकरण समोर आले आहे. वाराणसीच्या सिगरा पोलीस ठाण्याअंतर्गत हा प्रकार घडला. शम्पा रक्षित या निवृत्त शिक्षिकेला एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. या एका फोनमुळे त्यांच्या अकाऊंटमधून 3.55 कोटी रुपये उडाले. नेमका कसा घडला हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  शम्पा रक्षित यांना अनोळखी नंबरवरुन फोन आला. आपण टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीमधून बोलत असल्याचे त्याने सांगितले. 2 तासात…

Read More

Jayant Sinha Retired : गौतम गंभीरनंतर भाजपला आणखी मोठा धक्का, ‘या’ बड्या नेत्याने घेतली तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jayant Sinha Retired : टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीर याने (Gautam gambhir) राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गौतमने क्रिकेट संदर्भातील काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी निवृत्ती घेतल्याचं सांगितलं जातंय. अशातच आता लोकसभा निवडणुकीपूर्वी (LokSabha Elections 2024) भाजपला मोठे धक्के बसताना पहायला मिळत आहे. अशातच आता भाजपचे माजी मंत्री जयंत सिन्हा यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे. गौतम गंभीर प्रमाणे सोशल मीडियावर पोस्ट करत जयंत सिन्हा यांनी निवृत्तीची (Jayant Sinha Retired From Active Politics) घोषणा केली. काय म्हणाले जयंत…

Read More

ai specialist daniel george worked with google retired from age of 29 enough money

( प्रगत भारत । pragatbharat.com) Who is Daniel George : गुगल कंपनीत नोकरी मिळवणं सोपं नाही. यासाठी उच्च शिक्षण आणि कौशल्याची आवश्यकता आहे. गुगलची (Google) हायरिंग प्रोसेस खूप कठीण आहे. अनेक इंटरव्ह्यू राउंडनंतर सर्वोत्तम उमेदवाराची निवड केली जाते. प्रतिभा आणि कौशल्य असेल तर अगदी तरुण वयातही गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळते. गुगलमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाची कहाणी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत. ज्या वयात नोकरीची सुरुवात होते.  त्या वयात या तरुणाने निवृत्ती घेतली आहे. या तरुणाचं नाव आहे डॅनिअल जॉर्ज (Daniel George). डॅनिअलला गुगलमध्ये वार्षिक 2.2 कोटींचं पॅकेज देण्यात आलं होतं. …

Read More

trending news madhya pradesh retired engineer got divorece after 38 years from gwalior court

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी आताची मोठी बातमी! दिल्लीच्या AIIMS रुग्णालयात भीषण आग, बचावकार्य सुरु

Read More

Doctors remove 801 grams heavy kidney stone from a 62 year old retired soldier; ६२ वर्षीय व्यक्तीच्या शरीरातून निघाला ८०१ ग्रॅमचा सर्वात मोठा किडनी स्टोन

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) ​801 ग्रॅम किडनी स्टोन अलीकडेच श्रीलंकेत एका माणसाच्या मूत्रपिंडात 801 ग्रॅमचा स्टोन सापडला होता. होय, तुम्ही ते बरोबर वाचले आहे. हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल आणि हे कसे घडू शकते. परंतु हे घडले आहे आणि ते पूर्णपणे सत्य आहे. 801 ग्रॅम किडनी स्टोन. हा किडनी स्टोन आतापर्यंतचा सर्वात मोठा किडनी स्टोन ठरला. या किडनी स्टोनची लांबी सुमारे 5.26 इंच (13.372 सेमी) होती. हा स्टोन केळीएवढा लांब आणि द्राक्षाच्या आकाराचा होता. ​सर्वात मोठा किडनी स्टोन हे प्रकरण पाहून श्रीलंकेच्या लष्करी डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले.…

Read More