( प्रगत भारत । pragatbharat.com) Who is Daniel George : गुगल कंपनीत नोकरी मिळवणं सोपं नाही. यासाठी उच्च शिक्षण आणि कौशल्याची आवश्यकता आहे. गुगलची (Google) हायरिंग प्रोसेस खूप कठीण आहे. अनेक इंटरव्ह्यू राउंडनंतर सर्वोत्तम उमेदवाराची निवड केली जाते. प्रतिभा आणि कौशल्य असेल तर अगदी तरुण वयातही गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळते. गुगलमध्ये काम करणाऱ्या एका तरुणाची कहाणी सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत. ज्या वयात नोकरीची सुरुवात होते. त्या वयात या तरुणाने निवृत्ती घेतली आहे. या तरुणाचं नाव आहे डॅनिअल जॉर्ज (Daniel George). डॅनिअलला गुगलमध्ये वार्षिक 2.2 कोटींचं पॅकेज देण्यात आलं होतं. …
Read MoreTag: worked
Guava Leaves Chewing To Control Blood Sugar In Diabetes Worked As Insulin; Diabetes Remedy: सकाळी चाऊन खा या फळाची पाने, डायबिटीसमध्ये करेल इन्सुलिनचे काम
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पेरूच्या पानाचे गुण सरळ शब्दात सांगायचे झाले तर पेरूच्या पानांमध्ये अँटी-डायबिटीक गुण अधिक प्रमाणात आढळतात आणि पेरूच्या पानांच्या अर्कामुळे अँटी-हायपरग्लायसेमिक आणि अँटी-हायपरलिपिडेमिक प्रभावाने ब्लड शुगर नियंत्रणात राहून इन्सुलिनप्रमाणे काम करते. काय सांगतो अभ्यास https://www.ncbi.nlm.nih.gov/ यांनी दिलेल्या अहवालानुसार १९ व्यक्तींवर करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, पेरूची पानं चावल्यामुळे अथवा पेरूच्या पानांचा काढा प्यायल्याने ब्लड शुगरचा स्तर कमी होतो. इतकंच नाही तर याचा प्रभाव साधारण २ तास राहातो. टाइप २ मधुमेह असणाऱ्या २० व्यक्तींवरदेखील याचा प्रयोग करण्यात आला आणि जेवल्यानंतर पेरूच्या पानांचा काढा प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी…
Read More