[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) पेरूच्या पानाचे गुण सरळ शब्दात सांगायचे झाले तर पेरूच्या पानांमध्ये अँटी-डायबिटीक गुण अधिक प्रमाणात आढळतात आणि पेरूच्या पानांच्या अर्कामुळे अँटी-हायपरग्लायसेमिक आणि अँटी-हायपरलिपिडेमिक प्रभावाने ब्लड शुगर नियंत्रणात राहून इन्सुलिनप्रमाणे काम करते. काय सांगतो अभ्यास https://www.ncbi.nlm.nih.gov/ यांनी दिलेल्या अहवालानुसार १९ व्यक्तींवर करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, पेरूची पानं चावल्यामुळे अथवा पेरूच्या पानांचा काढा प्यायल्याने ब्लड शुगरचा स्तर कमी होतो. इतकंच नाही तर याचा प्रभाव साधारण २ तास राहातो. टाइप २ मधुमेह असणाऱ्या २० व्यक्तींवरदेखील याचा प्रयोग करण्यात आला आणि जेवल्यानंतर पेरूच्या पानांचा काढा प्यायल्याने रक्तातील साखरेची पातळी…
Read More