LokSabha: भाजपाने उमेदवारी नाकरल्याने ज्येष्ठ नेत्याने राजकारणातून घेतला संन्यास, म्हणाले ‘आता यापुढे…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली असताना दुसरीकडे काही नेते पक्षापासून दूर जात असल्याचं दिसत आहे. एकीकडे गौतम गंभीर आणि जयंत सिन्हा यांनी तर उमेदवारांची यादी जाहीर होण्याआधीच सक्रीय राजकारणात रस नसून, आपल्याला जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. दरम्यान या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. डॉक्टर हर्षवर्धन यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. भाजपाने शनिवारी ज्या उमेदवारांची नावं जाहीर केली, त्यातून हर्षवर्धन यांना वगळलं होतं. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत राजकारणापासून दूर जाण्याचा निर्णय घेत…

Read More

Jayant Sinha Retired : गौतम गंभीरनंतर भाजपला आणखी मोठा धक्का, ‘या’ बड्या नेत्याने घेतली तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jayant Sinha Retired : टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि भाजप खासदार गौतम गंभीर याने (Gautam gambhir) राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत गौतमने क्रिकेट संदर्भातील काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी निवृत्ती घेतल्याचं सांगितलं जातंय. अशातच आता लोकसभा निवडणुकीपूर्वी (LokSabha Elections 2024) भाजपला मोठे धक्के बसताना पहायला मिळत आहे. अशातच आता भाजपचे माजी मंत्री जयंत सिन्हा यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे. गौतम गंभीर प्रमाणे सोशल मीडियावर पोस्ट करत जयंत सिन्हा यांनी निवृत्तीची (Jayant Sinha Retired From Active Politics) घोषणा केली. काय म्हणाले जयंत…

Read More