ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपात प्रवेश

( प्रगत भारत । pragatbharat.com) ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी भाजपात प्रवेश केला आहे. देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजत असताना अनुराधा पौडवाल यांनी भाजपाचं कमळ हाती घेतलं आहे.   

Read More

LokSabha: भाजपाने उमेदवारी नाकरल्याने ज्येष्ठ नेत्याने राजकारणातून घेतला संन्यास, म्हणाले ‘आता यापुढे…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली असताना दुसरीकडे काही नेते पक्षापासून दूर जात असल्याचं दिसत आहे. एकीकडे गौतम गंभीर आणि जयंत सिन्हा यांनी तर उमेदवारांची यादी जाहीर होण्याआधीच सक्रीय राजकारणात रस नसून, आपल्याला जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. दरम्यान या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. डॉक्टर हर्षवर्धन यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. भाजपाने शनिवारी ज्या उमेदवारांची नावं जाहीर केली, त्यातून हर्षवर्धन यांना वगळलं होतं. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत राजकारणापासून दूर जाण्याचा निर्णय घेत…

Read More

ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा फरार घोषित

( प्रगत भारत । pragatbharat.com) अभिनेत्री आणि माजी खासदार जया प्रदा यांना कोर्टाने फऱार घोषित केलं आहे. कोर्टाने वारंवार वॉरंट जारी करुनही त्या हजर झाल्या नाहीत. कोर्टाने त्यांना शोधून हजर करण्याचा आदेश दिला आहे.   

Read More

Panchang Today : आज पौष महिन्यातील ज्‍येष्‍ठ नक्षत्रासह सर्वार्थ सिद्धी व शनि चंद्र केंद्र योग! काय सांगत सोमवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 05 February 2024 in marathi : पंचांगानुसार आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी संध्याकाळी 5.27 वाजेपर्यंत असून त्यानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल. ज्येष्ठ नक्षत्र आणि सर्वार्थ सिद्धीसह शनि चंद्र केंद्र योग, ध्रुव योग आहे. (Monday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज सोमवार म्हणजे भगवान शंकराची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या सोमवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 05 February 2024 ashubh muhurat rahu kaal ashadha and panchak and monday…

Read More

ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharat Ratna to LK Advani: ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी (LK Advani) यांना भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna Award) जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत यांनी ही माहिती दिली आहे. पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर आपण त्यांच्याशी बोललो असून, अभिनंदन केलं असल्याची माहिती नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिली आहे. लालकृष्ण अडवाणी यांनी अयोध्येत राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) उभारण्यात मोलाची भूमिका निभावली होती. प्राणप्रतिष्ठानेच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून ते चर्चेत होते. त्यातच आता त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. …

Read More

Panchang Today : आज ज्येष्ठ नक्षत्र, शुक्ल योग! शुभ कार्यासाठी कसा आहे आजचा रविवार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 02 July 2023 in marathi : जुलै महिन्यातील आज पहिला रविवार असून पंचांगानुसार आषाढ शुक्ल पक्षाची आज चतुर्दशी तिथी रात्री 08:21 पर्यंत आहे. त्यानंतर पौर्णिमा सुरु होणार आहे. आज नक्षत्र ज्येष्ठाला करण गर आणि शुक्ल योगाचा शुभ संयोग आहे. रविवार म्हणजे सूर्यदेवाची पूजा अर्चा करण्याचा दिवस आहे. (today Panchang 02 July 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and sunday Panchang and nakshatra karana yoga Surya Puja)  ज्योतिष शास्त्रात पंचांग ला खूप महत्व आहे. पंचांग हे ज्योतिषशास्त्रात तिथी, वार, करण, योग आणि नक्षत्र यावर आधारीत आहे.…

Read More