Panchang Today : आज ज्येष्ठ नक्षत्र, शुक्ल योग! शुभ कार्यासाठी कसा आहे आजचा रविवार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 02 July 2023 in marathi : जुलै महिन्यातील आज पहिला रविवार असून पंचांगानुसार आषाढ शुक्ल पक्षाची आज चतुर्दशी तिथी रात्री 08:21 पर्यंत आहे. त्यानंतर पौर्णिमा सुरु होणार आहे. आज नक्षत्र ज्येष्ठाला करण गर आणि शुक्ल योगाचा शुभ संयोग आहे. रविवार म्हणजे सूर्यदेवाची पूजा अर्चा करण्याचा दिवस आहे. (today Panchang 02 July 2023 ashubh muhurat rahu kaal ashadha and sunday Panchang and nakshatra karana yoga Surya Puja)  ज्योतिष शास्त्रात पंचांग ला खूप महत्व आहे. पंचांग हे ज्योतिषशास्त्रात तिथी, वार, करण, योग आणि नक्षत्र यावर आधारीत आहे.…

Read More

Panchang Today : आज सिद्ध योग! शुभ कार्यासाठी कोणता मुहूर्त चांगला जाणून घ्या रविवारचं पंचांग

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 04 June 2023 in marathi : आज जून महिन्यातील पहिला रविवार. रविवार म्हणजेच सूर्यदेवाच्या उपासनेचा दिवस. तर ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा 09:12:41 पर्यंत तिथी आहे. त्यानंतर आषाढ महिन्याला आजपासूनच सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रात आषाढ महिना म्हणजे वारीचा महिना. वारकरी संप्रदायाला ओढ लागते विठुरायाची. लाखो मैल पायपीट करत माऊलीच्या रंगात न्हावून वारकरी एकादशीला पंढरपुरात दाखल होता. (sunday Panchang) पंचांगानुसार आज ज्येष्ठ नक्षत्र असेल. ज्येष्ठ नक्षत्राचा अर्थ ज्येष्ठ म्हणजे सर्वात मोठा. ज्येष्ठ नक्षत्र गंडाला मूल नक्षत्र म्हणतात. त्यात आज सिद्धी योग आहे अशा या रविवारचं…

Read More