( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharat Ratna Karpuri Thakur:भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. त्यांनी आदिवासी आणि दलितांसाठी केलेल्या कार्याचा हा गौरव आहे. कर्पूरी ठाकूर यांच्या 100 व्या जयंतीपूर्वी त्यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. जनता दल युनायटेड (JDU) ने कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक, राजकारणी आणि बिहार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अशी कर्पूरी ठाकूर यांची ओळख आहे. कर्पूरी ठाकूर हे…
Read MoreTag: भरतरतन
‘मनमोहन यांना भारतरत्न देण्याची प्रणब मुखर्जींची इच्छा होती मात्र सोनिया..’; मोठा खुलासा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Manmohan Singh Bharat Ratna Award : माजी दिवंगत राष्ट्रपती आणि आयुष्यभर काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या प्रणब मुखर्जींना मनमोहन सिंग यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार द्यायचा होता. प्रणव मुखर्जींनी मंत्रीमंडळ सचिवांना सोनिया गांधींचा यासंदर्भात काय विचार आहे याची चाचपणी करण्याचे निर्देश दिले होते. प्रणब मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जींनी त्यांच्या आगामी ‘इन प्रणब, माई फादर: ए डॉटर रिमेम्बर्स’ या पुस्तकामध्ये हा दावा केला आहे. प्रणब मुखर्जी यांच्या खासगी डायरीमध्ये लिहिलेल्या गोष्टीं तसेच वडिलांबरोबर वेळोवेळी झालेल्या चर्चांच्या आधारे शर्मिष्ठा यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. मनमोहन सिंग यांना भारतरत्न देण्याची इच्छा…
Read More