Varanasi Crime cyber Fraud with Retired Teacher Marathi News;’हाऊस अरेस्टमध्ये आहात, बाहेर जाऊ नका’ असे म्हणत महिलेला 3.55 कोटींना लुटले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Varanasi Crime: तंत्रज्ञान प्रगत होतंय तसे चोरदेखील चोरीच्या वेगवेगळ्या योजना आखताना दिसतात. कोणी लॉटरी लागली सांगून, कोणी ओटीपी मागून तर कोणी आधार अपडेटच्या नावाखाली लोकांची फसवणूक करताना दिसतात. असेच एक प्रकरण समोर आले आहे. वाराणसीच्या सिगरा पोलीस ठाण्याअंतर्गत हा प्रकार घडला. शम्पा रक्षित या निवृत्त शिक्षिकेला एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. या एका फोनमुळे त्यांच्या अकाऊंटमधून 3.55 कोटी रुपये उडाले. नेमका कसा घडला हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  शम्पा रक्षित यांना अनोळखी नंबरवरुन फोन आला. आपण टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीमधून बोलत असल्याचे त्याने सांगितले. 2 तासात…

Read More

cyber crime voice clone fraud rise in india many case reported in delhi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyber Fraud : देशात सायबर गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. 2022 च्या तुलनेत 2023 मध्ये सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये 25 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनसीआरबीच्या (NCRB) अहवालानुसार वर्ष 2022 मध्ये 65893 सायबर गुन्ह्यांची (Cyber Crime) नोंद झाली होती. तर वर्ष 2021 मध्ये  52974 प्रकरणं नोंदवली गेली होती. धक्कादायक म्हणजे तंत्रज्ञान जसं अद्ययावत होतंय, तसं फसणूकीच्या पद्धतीतही बदल होतायत. सायबर गुन्हेगार अधिक स्मार्ट बनत चालले आहेत. यात आता आणखी एका तंत्रज्ञानाचा समावेश झाला आहे. पण ही आतापर्यंतची सर्वात धोकादायक पद्धत मानली जातेय. बहुसंख्य लोक या फसवणुकीच्या या…

Read More

technology online fraud whatsapp new scam in instagram man loses 37 lakh

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyber Crime : भारतात Online Scam च्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. वर्क फ्रॉम होमपासून लॉटरी लागल्याच्या मेसेजपर्यंत दररोज फसवणूकीचे नवनवे प्रकार समोर येत आहेत. ऑनलाईन व्यवहार करताना किंवा अज्ञात व्यक्तीने दिलेली ऑनलाईन लिंक उघडताना खबरदारी बाळगा असं आवाहन वारंवार केलं जातं. पण यानंतरही लोकं त्याकडे दुर्लक्ष करतायत. परिणामी सायबर गुन्हेगारांचं (Cyber Crime) फावतं आणि सामान्य नागरिक अलगद त्यांच्या जाळ्यात अडकतात. जास्त पैसे कमवण्याच्या नादात आपल्याच खात्यातून पैसे गेल्याच्या घटना सर्वात जास्त आहेत.  WhatsApp वर नवा स्कॅमआता व्हॉट्सअॅपवर असाच नवा स्कॅम (WhatsApp Scam) आला आहे. एका…

Read More