Varanasi Crime cyber Fraud with Retired Teacher Marathi News;’हाऊस अरेस्टमध्ये आहात, बाहेर जाऊ नका’ असे म्हणत महिलेला 3.55 कोटींना लुटले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Varanasi Crime: तंत्रज्ञान प्रगत होतंय तसे चोरदेखील चोरीच्या वेगवेगळ्या योजना आखताना दिसतात. कोणी लॉटरी लागली सांगून, कोणी ओटीपी मागून तर कोणी आधार अपडेटच्या नावाखाली लोकांची फसवणूक करताना दिसतात. असेच एक प्रकरण समोर आले आहे. वाराणसीच्या सिगरा पोलीस ठाण्याअंतर्गत हा प्रकार घडला. शम्पा रक्षित या निवृत्त शिक्षिकेला एका अनोळखी क्रमांकावरुन फोन आला. या एका फोनमुळे त्यांच्या अकाऊंटमधून 3.55 कोटी रुपये उडाले. नेमका कसा घडला हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.  शम्पा रक्षित यांना अनोळखी नंबरवरुन फोन आला. आपण टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटीमधून बोलत असल्याचे त्याने सांगितले. 2 तासात…

Read More