( प्रगत भारत । pragatbharat.com) Why Do Snakes Flick Their Tongue : सरपटणाऱ्या प्राण्यांपैकी सर्वाधिक वेळा दिसणारा साप हा वारंवार आपली जीभ का बाहेर काढतो? जाणून घेऊयात यामागील वैज्ञानिक कारण…
Read MoreTag: बहर
…अन् 8 दिवसांनी माकडाचा पुरलेला मृतदेह बाहेर काढला; शहरात एकच खळबळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एका माकडाच्या मृत्यूवरुन गदारोळ सुरु आहे. या माकडाची एअर गनने गोळी घालून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. हिंदू संघटनांनी याविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. तसंच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर तब्बल 8 दिवसांनी माकडाचा पुरलेला मृतदेह खोदून बाहेर काढण्यात आला आहे. यानंतर माकडाच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम केला जाणार आहे. नौबस्ता येथील वाय ब्लॉकमध्ये राहणाऱ्या सुरेंद्र सिंह याच्यावर माकडाला गोळी घातल्याचा आरोप आहे. परिसरात राहणाऱ्या अंजनी मिश्राने दावा केला आहे की, एअर गनने गोळी घालून माकडाला ठार करण्यात आलं. अंजनीच्या म्हणण्यानुसार, 16…
Read Moreनवीन वर्षात घरातल्या या गोष्टी बाहेर केल्यास होईल लाभ नाहीतर….
( प्रगत भारत । pragatbharat.com) Tips For Good Start In New Year 2024: येणारं नवीन वर्ष आनंदी आणि सुख-समृद्धीने जावं असं प्रत्येकाला वाटत असतं.पण घरातील अशा काही वस्तू आहेत , ज्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. यामुळे घरात आर्थिक अडचणी देखील निर्माण होतात.हे टाळण्यासाठी घरातील या काही वस्तू आहेत, ज्या तुम्ही नवीन वर्ष सुरु व्हायच्या अगोदर लांब केल्या पाहीजे. वास्तुनुसार नवीन वर्षाच्या आधी घरातून कोणत्या वस्तू काढून टाकाव्यात हे सांगणार आहोत. सुकलेली झाडेवास्तुशासत्रानुसार घरामध्ये सुकलेली आणि कोरडी झाडं ठेवणं अशुभ मानलं जातं. नवीन वर्ष आनंदात घालवण्यासाठी घरातील सुकलेली झाडं, कुंड्या…
Read Moreउड्डाणपुलाच्या खाली अडकले विमान, भन्नाट शक्कल लढवून असं काढले बाहेर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Plane Gets Stuck Under Bridge: बिहारच्या मोतिहारी रस्त्यांवर शुक्रवारी एक विचित्र घटना घडली. एका मोठ्या उड्डाणपुलाच्या खाली भलेमोठे विमान फसले. उड्डाणपुलाच्या खाली विमान फसल्याने परिसरातून एकच आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते. या पुलाच्या खाली विमान आलेच कसे? तर विमानतळाच्या जवळ उड्डाणपुल कसा आला यासारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पण नेमकं काय प्रकरण आहे? हे जाणून घेऊया. बिहार येथील मोतिहारी रस्त्यांवर ही घटना घडली आहे. उड्डाणपुलाच्या मध्येच विमान अडकल्यामुळं मोठी वाहतूक कोंडीदेखील झाली होती. त्यामुळं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. खरंतर हे विमान तुटलेले…
Read Moreरेड अलर्ट! थर्टी फर्स्टसाठी बाहेर पडताय खरं, आधी पाहून घ्या हवामानाचा अंदाज
( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Updates : हवामानाचा अंदाज वर्तवताना यंत्रणेनं दिलेल्या इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. पाहा कुठे वाढणार थंडी आणि कुठे देण्यात आला आहे हा रेड अलर्ट!
Read MoreCovid 19: दिवसभर जळतायत चिता, स्मशानभूमीच्या बाहेर लागल्यात लांब रांगा; कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर
( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid 19: WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संस्थेने त्यांच्या अहवालात म्हटलंय की, अलिकडच्या आठवड्यात वेगवेगळ्या देशांमध्ये JN.1 प्रकाराची प्रकरणं वाढतायत.
Read Moreधावत्या बसमध्ये चालकाचा तरुणीवर बलात्कार, आवाज बाहेर जाऊ नये म्हणून स्पीकरवर लावली गाणी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News In Marathi: चालत्या बसमध्ये तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Read Moreबंगळुरुत तब्बल 15 शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांनी सर्व विद्यार्थ्यांना काढलं बाहेर
( प्रगत भारत । pragatbharat.com) बॉम्बहल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांना तात्काळ कळवण्यात आलं. पोलीस शाळांमध्ये संशयास्पद वस्तूंचा शोध घेत आहेत.
Read Moreचीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या आजारामुळे रुग्णालयाच्या बाहेर रांगा; भारतात अलर्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) Mysterious Virus Infection in China : सध्या चीनला एका रहस्यमयी श्वसनाच्या आजाराने ग्रासलं आहे. चीनमध्ये लहान मुलांना मोठ्या प्रमाणात न्यूमोनियाचा त्रास दिसून येत आहे. चीनमधील रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
Read Moreफक्त तीन मीटर दूर! बोगद्यातून बाहेर येताच कामगारांचे चेहरे झाकणार, आज गुडन्यूज मिळणार
( प्रगत भारत । pragatbharat.com) Silkyara Tunnel Rescue Operation: उत्तकाशीतल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरु असून हे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. बोगद्यातली माती हटवण्याचं काम सुरु असून कामगार आता केवळ तीन मीटर दूरीवर आहेत.
Read More