बंगळुरुत तब्बल 15 शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांनी सर्व विद्यार्थ्यांना काढलं बाहेर

( प्रगत भारत । pragatbharat.com) बॉम्बहल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांना तात्काळ कळवण्यात आलं. पोलीस शाळांमध्ये संशयास्पद वस्तूंचा शोध घेत आहेत.   

Read More

तुर्कीत संसदेबाहेर दहशतवाद्याने स्वत:ला बॉम्बने कसं उडवलं? पाहा LIVE VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) तुर्कीची राजधानी अंकारामध्ये रविवारी संसदेजवळ जोरदार स्फोट झाला. या स्फोटात सहभागी दहशतवाद्याने स्वत:ला बॉम्बने उडवलं. तसंच दुसरा दहशतवादी कारवाईत ठार झाला. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. स्फोटानंतर तिथे आगीचे लोळ उठले होते. स्फोट इतका जबरदस्त होता की, कित्येक किमीपर्यंत त्याचा आवाज ऐकू गेला. यादरम्यान संसदेजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा दहशतवादी हल्ला कैद झाला आहे. यामध्ये दहशतवाद्यांनी नेमका कशाप्रकारे स्फोट घडवला हे स्पष्ट दिसत आहे.  व्हिडीओत दिसत आहे त्यानुसार, दोन हल्लेखोर सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास एका कारमधून येतात. यानंतर ते गृह मंत्रालयाच्या जनरल डायरेक्टोरेट…

Read More

मोदी सरकारमधील मंत्र्याचं घर पेटवलं! 1200 जणांच्या जमावाने केला पेट्रोल बॉम्बने हल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Union Minister House Set On Fire: घराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते मागील बाजूपर्यंत सर्वच बाजूंनी बॉम्ब फेकण्यात आल्याचा दावा सुरक्षेत तैनात असलेल्या अधिकाऱ्यांनी केला आहे. हल्ला झाला त्यावेळी घराच्या सुरक्षेत 22 जण तैनात होते मात्र 1200 लोकांपुढे त्यांना काहीच करता आलं नाही.

Read More