बंगळुरुत तब्बल 15 शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांनी सर्व विद्यार्थ्यांना काढलं बाहेर

( प्रगत भारत । pragatbharat.com) बॉम्बहल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांना तात्काळ कळवण्यात आलं. पोलीस शाळांमध्ये संशयास्पद वस्तूंचा शोध घेत आहेत.   

Read More

बंगळुरुत अभूतपूर्व वाहतूक कोंडी, 5 तास खोळंबा; वाहनांच्या रांगा, शाळेतून रात्री 8 वाजता घरी पोहोचली मुलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) कर्नाटकमधील बंगळुरु शहरवासीयांना बुधवारी प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. वाहतूक कोंडी इतकी होती की, लोकांना एक किमी प्रवासासाठी तब्बल दोन तास लागत होते. शाळा सुटल्यानंतर बसेसमधून निघालेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यास रात्र झाली. अनेक लोक तर पाच तासांपेक्षा अधिक काळ या वाहतूक कोंडीत अडकले होते. वाहतूक कोंडीत अडकलेल्या अनेकांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपली व्यथा मांडली. बंगळुरुच्या आऊटर रिंग रोडवर वाहतूक कोंडीवरुन पोलिसांनी आयटी कंपन्यांसाठी एक निवेदन जारी केलं आहे.  बुधवारी बंगळुरु शहराला भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. गाड्या कित्येत तास वाहतूक…

Read More

बंगळुरुत स्फोट घडवण्याचा कट फसला; 5 संशयित दहशतवाद्यांना अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) बंगळुरुत (Bengaluru) पाच संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. केंद्रीय क्राइम ब्रांचने (Central Crime Branch) गुप्तचर विभागाच्या मदतीने करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत देशविरोधी घटनांमध्ये सहभागी असल्याच्या संशयाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे विस्फोटक साहित्य सापडलं आहे.    

Read More

हैदराबादमध्ये मैत्री, बंगळुरुत हत्या अन्… दिल्लीतल्या तरुणाचं हादरवणारं कृत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bengaluru Crime News : मुंबईतील लिव्ह इन पार्टनरच्या हत्येचे प्रकरण गुलदस्त्यात असताना कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये लिव्ह इन पार्टनरची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर  संशयित तरुण फरार असल्याचे समोर आले आहे.

Read More