( प्रगत भारत । pragatbharat.com) कर्नाटकमधील बंगळुरु शहरवासीयांना बुधवारी प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. वाहतूक कोंडी इतकी होती की, लोकांना एक किमी प्रवासासाठी तब्बल दोन तास लागत होते. शाळा सुटल्यानंतर बसेसमधून निघालेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यास रात्र झाली. अनेक लोक तर पाच तासांपेक्षा अधिक काळ या वाहतूक कोंडीत अडकले होते. वाहतूक कोंडीत अडकलेल्या अनेकांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपली व्यथा मांडली. बंगळुरुच्या आऊटर रिंग रोडवर वाहतूक कोंडीवरुन पोलिसांनी आयटी कंपन्यांसाठी एक निवेदन जारी केलं आहे. बुधवारी बंगळुरु शहराला भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. गाड्या कित्येत तास वाहतूक…
Read More