आचारसंहिता लागू होण्यापूर्वी देशातील वाहतूक व्यवस्थेत होणार मोठा बदल; नितीन गडकरी स्पष्टच म्हणाले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Elections 2024 : देशातील लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर अनेक घडामोडींना वेग आला असून, देशातील वाहतूक व्यवस्थासुद्धा आता कात टाकणार आहे.   

Read More

Maratha Reservation: मराठा मोर्चासाठी वाहतुकीत बदल; जुन्या मुंबई- पुणे हायवेपासून नवी मुंबईपर्यंत अशी असेल वाहतूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maratha Reservation Traffic Changes : मराठा आंदोलकांचा मोर्चा मुंबईत दाखल होण्यमासाठी काही तास उरलेले असतानाच या मोर्चाचा मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. आता हा मोर्चा एक्‍सप्रेस वे ऐवजी जुन्‍या मुंबई पुणे हायवेने पुढे आणण्याच्या सूचना प्रशासकीय यंत्रणांनी केल्या आहेत. ज्यामुळं आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली असली तरीही मोर्चा मात्र थांबलेला नाही.  सध्या लोणावळ्यामध्ये असणाऱ्या या मोर्चाचा मुक्काम 25 जानेवारीला नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट या ठिकाणी असल्याने एपीएमसी परिसरातील वाहतूकीत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार 25 जानेवारीला दुपारी 2 वाजल्यापासून ते 26 जानेवारीरोजी दुपारी 2 वाजेपर्यंत एपीएमसी…

Read More

Road Transport Rule : 2025 पासून बदलणार वाहतुकीचा 'हा' नियम; वाहतूक मंत्रालयाकडून निर्देश जारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Road Transport Rule : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीनं देशात आता वाहतुकीचा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. 2025 पासून हा नियम आणि बदल अनिवार्य असणार आहे.   

Read More

मानलं भावा! 5 किमीच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत केली Pizza ची डिलिव्हरी; चालकानेही जोडले हात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dominos Pizza Delivery : सहसा एखादा खाद्यपदार्थ आपण ऑनलाईन अॅपवरून मागवतो तेव्हा तिथं किमान डिलीव्हरीसाठी लागणारा वेळ साधारण 30 मिनिटे दाखवला जातो. काही Outlets तर अर्ध्या तासाहून कमी वेळात आम्ही पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवतो अशी हमीही देतात. अशा या धावत्या जगात delivery boy ची प्रशंसा करावी तितकी कमीच. कारण, गल्लीबोळातून वाट काढत, मोकळ्या रस्त्यांवरून सुस्साट निघत ही मंडळी तुमचंआमचं पोट भरण्यासाठी जेवण वेळेत पोहोचवतात. अगदी जगाच्या कोणत्याही टोकावर आणि Traffic Jam असणाऱ्या कोणत्याही रस्त्यावर ही मंडळी वेळेतच येणार याची खात्रीच आहे. अतिशयोक्ती वाटतेय? तर आधी बंगळुरूमध्ये…

Read More

बंगळुरुत अभूतपूर्व वाहतूक कोंडी, 5 तास खोळंबा; वाहनांच्या रांगा, शाळेतून रात्री 8 वाजता घरी पोहोचली मुलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) कर्नाटकमधील बंगळुरु शहरवासीयांना बुधवारी प्रचंड मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. वाहतूक कोंडी इतकी होती की, लोकांना एक किमी प्रवासासाठी तब्बल दोन तास लागत होते. शाळा सुटल्यानंतर बसेसमधून निघालेल्या विद्यार्थ्यांना घरी पोहोचण्यास रात्र झाली. अनेक लोक तर पाच तासांपेक्षा अधिक काळ या वाहतूक कोंडीत अडकले होते. वाहतूक कोंडीत अडकलेल्या अनेकांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपली व्यथा मांडली. बंगळुरुच्या आऊटर रिंग रोडवर वाहतूक कोंडीवरुन पोलिसांनी आयटी कंपन्यांसाठी एक निवेदन जारी केलं आहे.  बुधवारी बंगळुरु शहराला भीषण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. गाड्या कित्येत तास वाहतूक…

Read More

Record Deal: IndiGo कंपनीची मोठी झेप, विमान वाहतूक क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा करार

( प्रगत भारत । pragatbharat.com) IndiGo Big Deal: भारतीय विमान क्षेत्रात इंडिगो विमान कंपनीने मोठी झेप घेतली आहे. कोणत्याही विमान कंपनीकडून एकाचवेळी सर्वाधिक विमानांची खरेदी करण्याचा विक्रम इंडिगो विमान कंपनीने केला आहे.

Read More