modi vs manmohan government whose rule were most bharat ratna awarded see list

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharatratna Award : केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर (Karpoori Thakur) यांना मरणोत्तर भारतरत्न (Bharat Ratna) देण्याची घोषणा केली. भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक, राजकारणी आणि बिहार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अशी कर्पूरी ठाकूर यांची ओळख आहे. कर्पूरी ठाकूर हे दोन वेळा बाहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना जन-नायक असं म्हटलं जायचं. कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त घेतलेला हा निर्णय देशवासियांना अभिमान वाटेल, हा भारतरत्न पुरस्कार कर्पुर ठाकूर यांच्या अतुलनीय योगदानाची विनम्र ओळख असून समाजात एकोपा वाढीस लागेल असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. कोणाच्या काळात किती भारतरत्न?कर्पुरी…

Read More

Road Transport Rule : 2025 पासून बदलणार वाहतुकीचा 'हा' नियम; वाहतूक मंत्रालयाकडून निर्देश जारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Road Transport Rule : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीनं देशात आता वाहतुकीचा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. 2025 पासून हा नियम आणि बदल अनिवार्य असणार आहे.   

Read More

technology mobile new sim card rule change from 1 december 2023 in india

( प्रगत भारत । pragatbharat.com) New SIM Card Rules: देशात 1 डिसेंबर 2023 पासून सिमकार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहेत. हे सर्व बदल दोन महिन्यांपूर्वी अंमलात आणले जाणार होते, पण सरकारने अंमलबजावणीची मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढवली होती. आता 1 डिसेंबर 2023 पासून सिम (SIM Card) खरेदी करण्यासाठी, तुम्हाला नवीन नियमांचे पालन करावं लागणार आहे. नवीन नियम लागू झाल्यानंतर देशात सायबर फसवणुकीच्या घटना कमी होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सायबर गुन्हेगारीत (Cyber Crime) मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून सर्वसामान्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने हे नियम जारी केले आहेत. एकाचवेळी जास्त सिमकार्ड खरेदी…

Read More

New RBI Rule: 1 डिसेंबरपासून प्रॉपर्टीसंबंधी नवा नियम, दुर्लक्ष केल्यास ग्राहकांना रोज 5000 रुपयांचा फटका

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI New Rule: ग्राहकांकडून येणाऱ्या तक्रारींचा सारासार विचार करून भारतीय रिझर्व्ह बँकेकडून सातत्यानं काही नियमांमध्ये बदल केले जातात. असाच एक नियम बँकेकडून लागू करण्यात येत आहे   

Read More

World News Africas Eritreas rule these Men have to Marry with Two Women otherwise Get Iimprisonment; ‘या’ देशात दोन लग्न करणं बंधनकारक.. नाही केलं तर थेट जन्मठेप

( प्रगत भारत । pragatbharat.com) Marriage with Two Wife :  विवाह आणि धार्मिक बाबींबाबत प्रत्येक देशाचे स्वतःचे कायदे आहेत. प्रत्येकाची स्वतःची परंपरा आणि प्रथा आहेत. एक काळ असा होता की बहुपत्नीत्वाची प्रथा प्रचलित होती, पण हळूहळू ही प्रथा सर्वत्र बंद झाली. पण असा एक अनोखा देश आहे, जिथे एक नाही तर दोन लग्ने होतात, तीही महिलांची नव्हे तर फक्त पुरुषांची! महत्त्वाचं म्हणजे या प्रथेला कुणीही विरोध करत नाही तर अतिशय आनंदाने ही प्रथा पार पाडली जाते. जर त्या माणसाने यावर आक्षेप घेतला तर त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. एवढेच नाही…

Read More

Railway Rule arrive 10 minutes late you will lose your seat the passengers angry;10 मिनिटे उशीरा आल्यास गमवाल सीट, रेल्वेच्या फर्मानाने प्रवासी संतप्त

( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway Rule: रेल्वे विभागाकडून दरवेळेस नवनवीन नियम जाहीर होत असतात. बऱ्याचश्या नियमांचा प्रवाशांना फायदा होतो. तर काही नियम हे प्रवाशांना मनस्थाप देणारे असतात. अशाच एका नियमाची सध्या चर्चा सुरु आहे.  स्वत:च्या बर्थवर पोहोचण्यास 10 मिनिट उशीर झाल्यास ते इतरांना दिले जाऊ शकते. तसेच कोणताही प्रवासी रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंतच त्याच्या सीटवर झोपू शकेल. यानंतर तो झोपलेला आढळल्यास त्याला दंड ठोठावला जाईल, असे नव्या नियमात म्हटले आहे. रेल्वेच्या आदेशावर प्रवाशांचा आक्षेप  रेल्वेच्या या आदेशाला प्रवाशी संस्कार श्रीवास्तव, उमाशंकर सोनी, शुभांशू मिश्रा, दीपक यादव, संतोष…

Read More

Commercial LPG cylinders price reduced by Rs 83 per kg Rule Change From 1st June

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rule Change From 1st June: दिलासा देणारी बातमी. तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करुन सर्वसामान्यांना आनंदाची बातमी दिली आहे.  जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात दिसून येत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी (OMCs) जाहीर केलेल्या किमतीनुसार, व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 83 रुपयांनी कमी झाली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरसाठी आता 1773 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी या सिलिंडरसाठी 1856.50 रुपये मोजावे लागत होते. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.  जेट इंधनाच्या किमतीतही कपात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरमध्ये…

Read More