transport drivers strike shortage daily needs milk food que at petrol pumps

( प्रगत भारत । pragatbharat.com) Transport Strike: देशासह राज्यभरातले पेट्रोल आणि डिझेल पंपावर इंधन पुरवठा करणारे टँकर चालक (Truck Drivers) कालपासून संपावर गेलेत. या संपामुळं पेट्रोल आणि डिझेल टंचाईची शक्यता आहे. राज्यात सर्वत्र ठिकठिकाणी पेट्रोल पंपांवर पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) भरण्यासाठी वाहनचालकांची गर्दी झालीय. भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रेलियम, इंडियन ऑईल या इंधन कंपनीच्या प्रशासनानं टँकर चालकांच्या शिष्टमंडळाची भेट घेत संप मागे घेण्याची विनंती केली.  मात्र वाहतूकदार संपावर ठाम राहिले. संप मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आता पोलीस आणि आरटीओ प्रशासनानं दिलाय. संपावर ट्रक चालक ठामट्रक चालकांसाठी केलेल्या…

Read More

GPS Based Toll Tax Collection Road Transport Minister Nitin Gadkari Big Decesion;2024 मध्ये टोलच्या नियमात होणार ‘हा’ बदल, नितीन गडकरींचा मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) GPS Based Toll: दरवर्षी नव्या वर्षात नवे नियम पहायला मिळतात. येणारे 2024 वर्ष हे चालकांच्यादृष्टीने महत्वाचा ठरणार आहे. येणाऱ्या वर्षात मार्च 2024 पर्यंत महामार्गांवर मोठा बदल होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. जीपीएस आधारित टोल वसुली यंत्रणेबद्दल यावर्षी चर्चा सुरु होती. दरम्यान 2024 मध्ये ही  केंद्र सरकार ही यंत्रणा प्रत्यक्षात सुरू करणार आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे.  हायवे टोल प्लाझाच्या सध्याची यंत्रणा प्रणालीत हळुहळू बदल केला जाणार आहे. याचाच एक भाग म्हणून…

Read More

Road Transport Rule : 2025 पासून बदलणार वाहतुकीचा 'हा' नियम; वाहतूक मंत्रालयाकडून निर्देश जारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Road Transport Rule : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीनं देशात आता वाहतुकीचा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. 2025 पासून हा नियम आणि बदल अनिवार्य असणार आहे.   

Read More