Road Transport Rule : 2025 पासून बदलणार वाहतुकीचा 'हा' नियम; वाहतूक मंत्रालयाकडून निर्देश जारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Road Transport Rule : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वतीनं देशात आता वाहतुकीचा नवा नियम लागू करण्यात येणार आहे. 2025 पासून हा नियम आणि बदल अनिवार्य असणार आहे.   

Read More

दिवाळीपूर्वीच एलआयसी एजंटना सरकारचे मोठे गिफ्ट; अर्थ मंत्रालयाकडून 4 महत्त्वाच्या घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lic Agents Benefit: एलआयसी एजंटना बाप्पा पावला आहे कारण देशातील 13 लाख भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या एजंटसना (LIC Agents) केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने एलआयसी कर्मचारी आणि एलआयसी एजेंटसाठी ग्रॅच्युटी, फॅमिल पेन्शनसह अनेक मोठ्या घोषणा जाहीर केल्या आहेत. सरकारच्या या निर्णयाचा 13 लाखांहू अधिक एलआयसी एजंटना फायदा होणार आहे.  केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांबरोबरच एजेंटसाठीही ग्रॅच्युटीची मर्यादा वाढवण्यापर्यंत ते एजंट रिन्यूएबल कमिशन, कौटुंबिक विमा, कर्मचारी तसेच विमा कवच वाढवण्याची घोषणा केली आहे. दिवाळीआधीच केंद्रीय अर्थमंत्रालयाने एलआयसीच्या कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. सरकारने एलआयसी (एजंट) विनियम…

Read More