( प्रगत भारत । pragatbharat.com) Lic Agents Benefit: एलआयसी एजंटना बाप्पा पावला आहे कारण देशातील 13 लाख भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या एजंटसना (LIC Agents) केंद्र सरकारने मोठी भेट दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयाने एलआयसी कर्मचारी आणि एलआयसी एजेंटसाठी ग्रॅच्युटी, फॅमिल पेन्शनसह अनेक मोठ्या घोषणा जाहीर केल्या आहेत. सरकारच्या या निर्णयाचा 13 लाखांहू अधिक एलआयसी एजंटना फायदा होणार आहे. केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांबरोबरच एजेंटसाठीही ग्रॅच्युटीची मर्यादा वाढवण्यापर्यंत ते एजंट रिन्यूएबल कमिशन, कौटुंबिक विमा, कर्मचारी तसेच विमा कवच वाढवण्याची घोषणा केली आहे. दिवाळीआधीच केंद्रीय अर्थमंत्रालयाने एलआयसीच्या कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. सरकारने एलआयसी (एजंट) विनियम…
Read MoreTag: एजटन
डिलिव्हरी एंजटने बलात्कार करत हत्येचा प्रयत्न केला; 18 वर्षीय तरुणीचा आरोप, कंपनी म्हणते ‘ही आमची समस्या नाही’
( प्रगत भारत । pragatbharat.com) डोअरडॅश डिलिव्हरी (Doordash Delivery) एजंटने आपल्यावर बलात्कार करुन हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप 18 वर्षीय तरुणीने केला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. क्लोई असं या मुलीचं नाव असून आपण तक्रार करुनही कंपनीने काही कारवाई नसल्याचा तिचा दावा आहे. 12 फेब्रुवारी 2022 रोजी मुलीने आपल्या रुममेटसह मॅकडोनाल्डमधून ऑर्डर दिली होती. पण यानंतर जे काही होणार आहे त्याची तिला कल्पना नव्हती. यंग असं डिलिव्हरी एजंटचं नाव आहे. दरम्यान डिलिव्हरी केल्यानंतर काही वेळ तो त्यांच्याशी गप्पा मारत तिथेच उभा होता. अमेरिकेत हा सर्व प्रकार घडला आहे. Business Insider…
Read More