( प्रगत भारत । pragatbharat.com) Transport Strike: देशासह राज्यभरातले पेट्रोल आणि डिझेल पंपावर इंधन पुरवठा करणारे टँकर चालक (Truck Drivers) कालपासून संपावर गेलेत. या संपामुळं पेट्रोल आणि डिझेल टंचाईची शक्यता आहे. राज्यात सर्वत्र ठिकठिकाणी पेट्रोल पंपांवर पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) भरण्यासाठी वाहनचालकांची गर्दी झालीय. भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रेलियम, इंडियन ऑईल या इंधन कंपनीच्या प्रशासनानं टँकर चालकांच्या शिष्टमंडळाची भेट घेत संप मागे घेण्याची विनंती केली. मात्र वाहतूकदार संपावर ठाम राहिले. संप मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आता पोलीस आणि आरटीओ प्रशासनानं दिलाय. संपावर ट्रक चालक ठामट्रक चालकांसाठी केलेल्या…
Read More