truck driver strike fuel shortage in the state What is hit and run act

( प्रगत भारत । pragatbharat.com) Transport Strike : राज्यासह देशभरातील इंधन टँकर चालकांनी संप पुकारलाय. केंद्र सरकारनं हिट अँड रन कायद्याद्वारे (Hit and Run Case) अपघातासंबंधी जाचक अटी घातल्याचा आरोप करत इंधन टँकर चालक संपावर (Truck Driver Strike) गेलेत. इंधन टँकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे राज्यभरात अनेक पेट्रोलपंपावरील इंधनाचा साठा संपलाय. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात, अनेक जागी मालवाहतूक पूर्णपणे ठप्प झालीय, ठिकठिकाणी इंधन टँकर चालक रस्त्यावर उतरुन आंदोलन करतायत. हिट अँड रन कायद्यात केंद्र सरकारनं केलेल्या बदलांमुळे हे टँकर चालक रस्त्यावर उतरलेत.  हिट अँड…

Read More

transport drivers strike shortage daily needs milk food que at petrol pumps

( प्रगत भारत । pragatbharat.com) Transport Strike: देशासह राज्यभरातले पेट्रोल आणि डिझेल पंपावर इंधन पुरवठा करणारे टँकर चालक (Truck Drivers) कालपासून संपावर गेलेत. या संपामुळं पेट्रोल आणि डिझेल टंचाईची शक्यता आहे. राज्यात सर्वत्र ठिकठिकाणी पेट्रोल पंपांवर पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) भरण्यासाठी वाहनचालकांची गर्दी झालीय. भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रेलियम, इंडियन ऑईल या इंधन कंपनीच्या प्रशासनानं टँकर चालकांच्या शिष्टमंडळाची भेट घेत संप मागे घेण्याची विनंती केली.  मात्र वाहतूकदार संपावर ठाम राहिले. संप मागे न घेतल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आता पोलीस आणि आरटीओ प्रशासनानं दिलाय. संपावर ट्रक चालक ठामट्रक चालकांसाठी केलेल्या…

Read More

Real PUBG in Palestine Israeli Air strike With Parachutes watch Viral Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Real PUBG in Palestine Video : इस्रायल, हमास यांच्यातील युद्ध (Israel Palestine Conflict) आणखी तीव्र झालाय. युद्धात आतापर्यंत जवळपास 1200 जणांचा मृत्यू झालाय. हमासनं (Hamas Attack) इस्रायलवर हल्ला केल्यानंतर इस्रायल सैन्यानेही गाझा पट्टीतील हमासच्या अड्ड्यांना लक्ष्य केलं आहे. या युद्धात हिज्बुल या दहशतवादी संघटनेनं एन्ट्री करत इस्रायलवर हवाई हल्ले केले. त्यानंतर आता इस्त्रायलच्या सैन्याने देखील जोरदार प्रत्युत्तर दिलंय. त्याचा एक धक्कादायक व्हिडीओ (Viral Video) आता समोर आला आहे. गाझा पट्टीतून हमास आणि लेबेनॉनच्या सीमेकडून हिज्बुल्लाह असे हल्ले सुरू झाल्यामुळे इस्रायल एकाचवेळी दोन फ्रंटवर लढाई लढतोय.…

Read More

Israeli fighter jets strike Palestine Tower recorded on Al Jazeera reports Live watch Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी A का B? कुठला चेहरा दिसतोय अधिक हसरा; या निरीक्षणावरून जाणून घ्या तुमचं व्यक्तिमत्त्वं

Read More