modi vs manmohan government whose rule were most bharat ratna awarded see list

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharatratna Award : केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर (Karpoori Thakur) यांना मरणोत्तर भारतरत्न (Bharat Ratna) देण्याची घोषणा केली. भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक, राजकारणी आणि बिहार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अशी कर्पूरी ठाकूर यांची ओळख आहे. कर्पूरी ठाकूर हे दोन वेळा बाहारचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना जन-नायक असं म्हटलं जायचं. कर्पूरी ठाकूर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त घेतलेला हा निर्णय देशवासियांना अभिमान वाटेल, हा भारतरत्न पुरस्कार कर्पुर ठाकूर यांच्या अतुलनीय योगदानाची विनम्र ओळख असून समाजात एकोपा वाढीस लागेल असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं. कोणाच्या काळात किती भारतरत्न?कर्पुरी…

Read More

What is Karpoori Thakur Formula Former Bihar CM awarded Bharat Ratna posthumously Story of 400 guns

( प्रगत भारत । pragatbharat.com) Karpoori Thakur to be awarded Bharat Ratna : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकुर (Karpoori Thakur) यांना देशातील सर्वाच्च पुरस्कार समजला जाणारा भारतरत्न जाहीर (Bharat Ratna Awrad) करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर करत याची माहिती दिली. कर्पूरी ठाकुर हे दोनवेळा बिहारचे मुख्यमंत्री होते. 24 जानेवारीला कर्पूरी ठाकूर यांची 100 वी जयंती साजरी केली जाणार आहे. अशातच आता केंद्र सरकारने सर्वोच्च पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. कर्पूरी ठाकूर यांनी मागासवर्गीयांच्या लढ्यासाठी बहूमुल्य योगदान दिलं. त्यांचा ‘कर्पूरी ठाकूर फॉर्म्युला’ काय होता? (Former…

Read More

indias indri whisky brand awarded world best single malt 2023

( प्रगत भारत । pragatbharat.com) BEST WHISKY IN THE WORLD: भारतातील एका व्हिस्की कंपनीचा ब्रँड जगात भारी ठरला आहे. ‘इंद्री दिवाळी कलेक्टर्स एडिशन 2023’ (Indri Diwali Collector’s Edition 2023)  भारतीय सिंगल माल्ट व्हिस्कीने 2023 व्हिस्की ऑफ वर्ल्ड अवॉर्ड्समध्ये ‘बेस्ट इन शो डबल गोल्ड’ पुरस्कार पटकावला आहे. भारतीय व्हिस्की (Whiskey) उद्योगासाठी ही एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे,  ‘बेस्ट इन शो डबल गोल्ड’ पुरस्कार हा जगातील प्रतिष्ठित पुरस्कार (Award) मानला जातो.  इंद्री हा ब्रँड 2021 मध्ये लाँच करण्यात आला. आपल्या गुणवत्तेच्या आधारावर अल्पकाळातच इंद्री ब्रँडने बाजारात प्रतिष्ठा मिळवली. इंद्रीची दिवाळी कलेक्टर एडिशन ही…

Read More