Petrol and Diesel Price of be Reduced After LPG know Details;एलपीजीनंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दरही होणार कमी? सरकारच्या मनात काय? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol and Diesel Price Cut: 30 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 200 रुपयांच्या कपातीची घोषणा केली. यापूर्वी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (पीएमयूवाय) ग्राहकांना 200 रुपये सबसिडी मिळत होती. आता सर्वसामान्य ग्राहकांसाठी सरकारने एलपीजीच्या दरात कपात केली आहे, जी आज 1 सप्टेंबरपासून लागू झाली आहे. पण घरगुती गॅसच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरमध्ये कपात होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबद्दल जाणून घेऊया.  इंधन किंमत प्रणाली देशातील इंधनाच्या किमती डायनॅमिक प्रायझिंग सिस्टिमवर ठरतात. जागतिक कच्च्या तेलाच्या किमती आणि करन्सी…

Read More

Avika Gor Weight Loss Journey Reduced 20 Kg Shocking Transformation; अत्यंत कठीण होता ‘बालिका वधू’ फेम अविका गोरचा Weight Loss प्रवास, २० किलो वजन घटवले

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अविकाने शेअर केला प्रवास अविकाने मुलाखतीदरम्यान आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबाबत सांगितले होते. नुकत्याच एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने वजन कमी करण्याचा प्रवास अत्यंत कठीण असल्याचे सांगितले. वर्कआऊट गरजेचे रोज वर्कआऊट करण्यासाठी तिला स्वतःला मानसिकरित्या तयार करायला लागत होते. याशिवाय तिच्या मित्रमैत्रिणींनीही प्रोत्साहन दिले. अविकाच्या म्हणण्याप्रमाणे बरेचदा वर्कआऊट करणंही तिला आवडत नव्हतं. पण हे अत्यंत गरजेचे आहे आणि ते जमत नसेल तर किमान चालायला हवं. (वाचा – मासिक पाळीतील पोटदुखीचा त्रास होईल १० मिनिट्समध्ये बंद, ३ वनस्पती करतील चमत्कार) रोज इतकी पावलं चालते अविका…

Read More

Commercial LPG cylinders price reduced by Rs 83 per kg Rule Change From 1st June

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rule Change From 1st June: दिलासा देणारी बातमी. तेल कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करुन सर्वसामान्यांना आनंदाची बातमी दिली आहे.  जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी LPG सिलिंडरच्या किंमतीत मोठी कपात दिसून येत आहे. सरकारी तेल कंपन्यांनी (OMCs) जाहीर केलेल्या किमतीनुसार, व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 83 रुपयांनी कमी झाली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरसाठी आता 1773 रुपये मोजावे लागणार आहेत. पूर्वी या सिलिंडरसाठी 1856.50 रुपये मोजावे लागत होते. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.  जेट इंधनाच्या किमतीतही कपात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरमध्ये…

Read More