Petrol and Diesel Price of be Reduced After LPG know Details;एलपीजीनंतर आता पेट्रोल आणि डिझेलचे दरही होणार कमी? सरकारच्या मनात काय? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol and Diesel Price Cut: 30 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 200 रुपयांच्या कपातीची घोषणा केली. यापूर्वी, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (पीएमयूवाय) ग्राहकांना 200 रुपये सबसिडी मिळत होती. आता सर्वसामान्य ग्राहकांसाठी सरकारने एलपीजीच्या दरात कपात केली आहे, जी आज 1 सप्टेंबरपासून लागू झाली आहे. पण घरगुती गॅसच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरमध्ये कपात होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबद्दल जाणून घेऊया.  इंधन किंमत प्रणाली देशातील इंधनाच्या किमती डायनॅमिक प्रायझिंग सिस्टिमवर ठरतात. जागतिक कच्च्या तेलाच्या किमती आणि करन्सी…

Read More