Surya Guru Yuti : 2024 मध्ये सूर्य व गुरुची युती ‘या’ राशींच्या लोकांसाठी अच्छे दिन, पदोन्नतीसह पैशांची बरसात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Guru Yuti : वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा मानला जातो. तर सूर्य हा आत्म्याचा कारकही आहे. सूर्य हा मानवाला ऊर्जा आणि शक्ती प्रदान करतो. त्यामुळे सूर्य ग्रहाच्या स्थिती बदलाचा परिणाम हा मानवी जीवनावर होतो. तर गुरु हा ग्रहांचा गुरु मानला जातो. तो सुख, समृद्धी, संपत्ती, वैभव आणि सन्मानचा कारक आहे. अशा स्थिती जेव्हा सूर्य आणि गुरुचा संयोग होतो तेव्हा मानवी जीवनात सुख समृद्धी आनंद आणि ऊर्जेचा प्रवाह वाढतो. सूर्य आणि गुरु हा संयोग नवीन वर्षात 2024 मध्ये आपल्याला पाहिला मिळणार आहे. त्यामुळे हा संयोग…

Read More

गौरीचा ओवसा भरण्यासाठी सुपात कोणती पानं, किती भाज्या वापरायच्या? Video पाहा आणि लक्षात ठेवा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gauri Aagman 2023: राज्यात गणेशोत्सवाचे जल्लोषात (Ganeshotsav 2023) आगमन झाले आहे. उद्या गुरुवारी गौराईचे आगमन होणार आहे. प्रत्येक राज्यभरात गौराईच्या आमगनाची वेगवेगळी प्रथा असते त्यानुसार गौराईचा नैवेद्यही तसाच केला जातो. कोकणातील गौरी-गणपतीचा उत्सवतर पाहण्यासारखा असतो. कोकणात गौरीपूजनाच्या अनेक पारंपारिक प्रथा व विधी प्रचलित आहे. त्यातीलच एक पद्धत म्हणजे गौरीचा ओवसा, नवववधूने ओवसा भरण्याची परंपरा साजरी केली जाते. ओवसा भरण्याची पद्धतही वेगळी आहे. आज आपण ओवसा म्हणजे काय आणि तो कसा भरायचा हे जाणून घेणार आहात. (Gauri Aagman 2023) गणपतीनंतर गौराईचे आगमन होते. महाराष्ट्रात विविध प्रकारच्या…

Read More

Horoscope Money Weekly : 04 ते 10 सप्टेंबर : ‘ही’ मंडळी होणार मालामाल! शुक्र आणि गुरुचा स्थितीमुळे मिळणार मेहनतीचं फळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope Money Weekly (04 to 10 September) : सप्टेंबर महिन्यातील आज पहिला सोमवार असून आज ग्रह गोचरच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा दिवस आहे. आज शुक्र आणि गुरु आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा 04 to 10 तारखेपर्यंतचा आठवडा आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीकोनातून तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य…(weekly money career horoscope 04 to 10 September 2023 lucky zodiac signs get money success arthik rashi bhavishy Dhan Yog and Guru Vakri and Shukra Margi 2023astrological predictions in marathi) मेष (Aries Zodiac)  या राशीच्या लोकांसाठी हा…

Read More

Brihaspati Nakshatra Gochar : देव गुरु 21 वर्षांनंतर भरणी नक्षत्रात गोचर, नोव्हेंबरपर्यंत ‘या’ राशींवर गुरुची कृपा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Mangal Gochar 2023 : 18 ऑगस्टपासून ‘या’ राशींचा मंगलमय काळ! सुख समृद्धीसोबत धनलाभाचे अपार योग

Read More

गुरुचा भरणी नक्षत्रात प्रवेश, नोव्हेंबरपर्यंत ‘या’ राशींना मिळणार भाग्याची साथ , Jupiter enters Bharani Nakshatra, 5 zodiac signs will continue to get luck till November

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jupiter Nakshatra Transit 2023: अनेक ग्रह वेळोवेळी आपली रास बदल असतात. त्याचवेळी दुसरीकडे त्यांचे नक्षत्र बदलही होत राहतात. गुरुनेही अलीकडे नक्षत्र बदलले आहे. त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येईल. गुरुने भरणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. त्यामुळे 5 राशीच्या लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे. नोव्हेंबरपर्यंत या राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. ज्योतिषशास्त्रात 12 राशीं सांगितल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे सुमारे 27 नक्षत्रांचाही उल्लेख आहे. ज्या प्रकारे ग्रह विशिष्ट वेळेत राशी बदलतात. त्याचप्रमाणे ते वेळोवेळी वेगवेगळ्या नक्षत्रांमध्ये गोचर होत असतात. जर आपण गुरुबद्दल बोलायचे झाले तर…

Read More

Avika Gor Weight Loss Journey Reduced 20 Kg Shocking Transformation; अत्यंत कठीण होता ‘बालिका वधू’ फेम अविका गोरचा Weight Loss प्रवास, २० किलो वजन घटवले

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) अविकाने शेअर केला प्रवास अविकाने मुलाखतीदरम्यान आपल्या वजन कमी करण्याच्या प्रवासाबाबत सांगितले होते. नुकत्याच एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने वजन कमी करण्याचा प्रवास अत्यंत कठीण असल्याचे सांगितले. वर्कआऊट गरजेचे रोज वर्कआऊट करण्यासाठी तिला स्वतःला मानसिकरित्या तयार करायला लागत होते. याशिवाय तिच्या मित्रमैत्रिणींनीही प्रोत्साहन दिले. अविकाच्या म्हणण्याप्रमाणे बरेचदा वर्कआऊट करणंही तिला आवडत नव्हतं. पण हे अत्यंत गरजेचे आहे आणि ते जमत नसेल तर किमान चालायला हवं. (वाचा – मासिक पाळीतील पोटदुखीचा त्रास होईल १० मिनिट्समध्ये बंद, ३ वनस्पती करतील चमत्कार) रोज इतकी पावलं चालते अविका…

Read More