Paytm app will continue to work even after 29 February Vijay Shekhar Sharma Update;पेटीएम कायमचे होणार बंद? संस्थापक म्हणाले, ‘तुमचे आवडते ॲप…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई: आरबीआयने एक ऐतिहासिक निर्णय घेत 31 जानेवारी 2024 पासून 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत पेटीएमच्या सेवा स्थगित केल्या. त्यामुळे या कालावधीत तुम्हाला पेटीएम वॉलेटमध्ये पैसै टाकता येणार नाहीत. पेटीएमच्या ग्राहकांच्या दैनंदिन व्यवहारावर याचा परिणाम झाला आहे. दरम्यान ग्राहक दुसऱ्या कंपनीकडे जाऊ नयेत, त्यांना माहिती मिळावी यासाठी कंपनीने महत्वाचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे.  पेटीएमचे संस्थापक आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम युजर्सना विश्वास दिला आहे. आरबीआयच्या आदेशानुसार 29 फेब्रुवारीपर्यंत बंद असलेले पेटीएम अ‍ॅप त्यानंतर देखील कार्यरत राहणार आहे..…

Read More

गुरुचा भरणी नक्षत्रात प्रवेश, नोव्हेंबरपर्यंत ‘या’ राशींना मिळणार भाग्याची साथ , Jupiter enters Bharani Nakshatra, 5 zodiac signs will continue to get luck till November

( प्रगत भारत । pragatbharat.com) Jupiter Nakshatra Transit 2023: अनेक ग्रह वेळोवेळी आपली रास बदल असतात. त्याचवेळी दुसरीकडे त्यांचे नक्षत्र बदलही होत राहतात. गुरुनेही अलीकडे नक्षत्र बदलले आहे. त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येईल. गुरुने भरणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. त्यामुळे 5 राशीच्या लोकांना याचा मोठा फायदा होणार आहे. नोव्हेंबरपर्यंत या राशींच्या लोकांचे भाग्य उजळणार आहे. ज्योतिषशास्त्रात 12 राशीं सांगितल्या गेल्या आहेत. त्याचप्रमाणे सुमारे 27 नक्षत्रांचाही उल्लेख आहे. ज्या प्रकारे ग्रह विशिष्ट वेळेत राशी बदलतात. त्याचप्रमाणे ते वेळोवेळी वेगवेगळ्या नक्षत्रांमध्ये गोचर होत असतात. जर आपण गुरुबद्दल बोलायचे झाले तर…

Read More