गौरीचा ओवसा भरण्यासाठी सुपात कोणती पानं, किती भाज्या वापरायच्या? Video पाहा आणि लक्षात ठेवा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gauri Aagman 2023: राज्यात गणेशोत्सवाचे जल्लोषात (Ganeshotsav 2023) आगमन झाले आहे. उद्या गुरुवारी गौराईचे आगमन होणार आहे. प्रत्येक राज्यभरात गौराईच्या आमगनाची वेगवेगळी प्रथा असते त्यानुसार गौराईचा नैवेद्यही तसाच केला जातो. कोकणातील गौरी-गणपतीचा उत्सवतर पाहण्यासारखा असतो. कोकणात गौरीपूजनाच्या अनेक पारंपारिक प्रथा व विधी प्रचलित आहे. त्यातीलच एक पद्धत म्हणजे गौरीचा ओवसा, नवववधूने ओवसा भरण्याची परंपरा साजरी केली जाते. ओवसा भरण्याची पद्धतही वेगळी आहे. आज आपण ओवसा म्हणजे काय आणि तो कसा भरायचा हे जाणून घेणार आहात. (Gauri Aagman 2023) गणपतीनंतर गौराईचे आगमन होते. महाराष्ट्रात विविध प्रकारच्या…

Read More