Surya Guru Yuti : 2024 मध्ये सूर्य व गुरुची युती ‘या’ राशींच्या लोकांसाठी अच्छे दिन, पदोन्नतीसह पैशांची बरसात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Guru Yuti : वैदिक ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहांचा राजा मानला जातो. तर सूर्य हा आत्म्याचा कारकही आहे. सूर्य हा मानवाला ऊर्जा आणि शक्ती प्रदान करतो. त्यामुळे सूर्य ग्रहाच्या स्थिती बदलाचा परिणाम हा मानवी जीवनावर होतो. तर गुरु हा ग्रहांचा गुरु मानला जातो. तो सुख, समृद्धी, संपत्ती, वैभव आणि सन्मानचा कारक आहे. अशा स्थिती जेव्हा सूर्य आणि गुरुचा संयोग होतो तेव्हा मानवी जीवनात सुख समृद्धी आनंद आणि ऊर्जेचा प्रवाह वाढतो. सूर्य आणि गुरु हा संयोग नवीन वर्षात 2024 मध्ये आपल्याला पाहिला मिळणार आहे. त्यामुळे हा संयोग…

Read More