मानलं भावा! 5 किमीच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढत केली Pizza ची डिलिव्हरी; चालकानेही जोडले हात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dominos Pizza Delivery : सहसा एखादा खाद्यपदार्थ आपण ऑनलाईन अॅपवरून मागवतो तेव्हा तिथं किमान डिलीव्हरीसाठी लागणारा वेळ साधारण 30 मिनिटे दाखवला जातो. काही Outlets तर अर्ध्या तासाहून कमी वेळात आम्ही पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवतो अशी हमीही देतात. अशा या धावत्या जगात delivery boy ची प्रशंसा करावी तितकी कमीच. कारण, गल्लीबोळातून वाट काढत, मोकळ्या रस्त्यांवरून सुस्साट निघत ही मंडळी तुमचंआमचं पोट भरण्यासाठी जेवण वेळेत पोहोचवतात. अगदी जगाच्या कोणत्याही टोकावर आणि Traffic Jam असणाऱ्या कोणत्याही रस्त्यावर ही मंडळी वेळेतच येणार याची खात्रीच आहे. अतिशयोक्ती वाटतेय? तर आधी बंगळुरूमध्ये…

Read More