इराणमध्ये 9 पाकिस्तानी नागरिकांची गोळ्या झाडून हत्या, दोन्ही देशातील तणाव पुन्हा वाढला|Iran Pakistan tensions Pakistan Confirms Death Of 9 Citizens In Attack By Unknown Gunmen Inside Iran

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tension in Iran Pakistan: इराण आणि पाकिस्तान या दोन देशातील तणाव वाढला आहे.पाकिस्तानातून होणाऱ्या दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी काहि दिवसांपूर्वी इराणने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राइक केला होता. या घटनेनंतर चारच दिवसांत अग्नेय इराणमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांनी पाकिस्तानी नागरिकांवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. इराणमधील पाकिस्तानी दुतावासांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेने दोन्ही देशातील तणाव आणखी वाढला आहे. इराणच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन अज्ञात बदुंकधाऱ्यांनी गोळीबार केला आहे. या तिघांचा शोध सुरू असून गोळीबाराच्या…

Read More

सूर्योदय योजना… राममंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर PM मोदींकडून देशातील सर्वात मोठ्या योजनेची घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pradhanmantri Suryodaya Yojana: ज्या क्षणाची रामभक्तांनी गेली कित्येक वर्षं वाट पाहिली, तो सुवर्णक्षण आज अख्ख्या जगानं अनुभवला. अयोध्येतल्या राममंदिरात रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येतल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.   राममंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  देशातील सर्वात मोठ्या योजनेची घोषणा केली आहे.  सूर्योदय योजना असे या सोजनेचे नाव आहे. सरकार ‘प्रधानमंत्री सूर्योदय योजना’ सुरू करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  राममंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर जाहीर केले. सरकारची ही अत्यतं महत्वकांक्षी योजना आहे. याचा थेट फायदा देशातील सर्वसामान्य जनतेला होणार आहे. एक कोटी…

Read More

देशातील काही राज्यात इंधनाच्या दरात बदल, कुठे स्वस्त तर कुठे महाग, आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price: देशभरात आज पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल करण्यात आले आहेत. देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम (BPCL), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि इंडियन ऑइल (IOL) कडून इंधनाच्या किंमती जारी केल्या जातात. ही किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात. पेट्रोल-डिझेलच्या किंमती सकाळी 6 वाजताच अपडेट केल्या जातात. देशच्या प्रमुख सरकारी इंधन कंपन्यांनी अपडेट केलेल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत आज कोणताच बदल झाला नाहीये. त्या व्यतिरिक्त काही राज्यांत मात्र पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त झाले आहेत. आज पेट्रोल-डिझेलच्या दरात झालेले बदल जाणून…

Read More

देशातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण महाराष्ट्रात; हादरवणारी आकडेवारी समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) COVID 19 Update​ : कोरोना विषाणूच्या नवीन सब-व्हेरियंटची प्रकरणे भारतासह जगभरात वाढत आहेत. त्यामुळे, 2024 च्या सुरुवातीस संभाव्य कोविड लाटेची अनेक लोकांमध्ये भीती आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा जनजीवन विस्कळीत होऊ शकते.

Read More

राजधानी दिल्लीत पोहोचला करोनाचा नवा व्हेरियंट, देशातील रुग्णसंख्या 110 वर; महाराष्ट्रात काय स्थिती?

( प्रगत भारत । pragatbharat.com) करोनाचा नवा व्हेरियंट राजधानी दिल्लीतही दाखल झाला आहे. दिल्लीत ओमिक्रॉनचा सब-व्हेरियंट जेएन.1 चं पहिलं प्रकरण समोर आलं आहे.   

Read More

'लक्ष ठेवा, विनाकारण…', भारताने 'या' देशातील नागरिकांना दिला सुरक्षेचा इशारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) इस्त्रायलने पॅलेस्टाईनविरोधात युद्ध पुकारलं असल्याने भारताने तेथील नागरिकांना इशारा दिला आहे. भारतीय नागरिकांनी सुरक्षेच्या नियमांचं पालन करावं असं सरकारने निवेदनात सांगितलं आहे.   

Read More

देशातील आाजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय; मोदी सरकार आणणार ‘एक देश-एक निवडणूक’ विधेयक?

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM on One Nation, One Election : नोटबंदी, कलम 370, समान नागरी कायदा यासह मोदी सरकारने अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यातच आता मोदी सरकार  देशातील आाजपर्यंतचा सर्वात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. मोदी सरकार  ‘एक देश-एक निवडणूक’ विधेयक आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास देशात एकच निवडणूक पद्धती अवलंबली जाणार आहे.  संसदेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आहे.  18 ते 22 सप्टेंबरदरम्यान 5 दिवसांचं विशेष अधिवेशन राबवले जाणार आहे. या अधिवेशानत ‘एक देश-एक निवडणूक’ विधेयक मांडले जाणार असून यांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहेत. …

Read More

Nestles break and bake wooden chips company big Decide for consumers in USA;नेस्लेच्या ‘ब्रेक अँड बेक’मध्ये लाकडी चिप्स, कंपनीने देशातील ग्राहकांसाठी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nestle: नेस्लेच्या टॉल हाऊस चॉकलेट चिप कुकीतील काही ‘ब्रेक अँड बेक’ उत्पादनांमध्ये लाकडी चिप्स आढळल्याचे समोर आले होते. यानंतर कंपनीने आता मोठा निर्णय घेत देशभरातून हे प्रोडक्ट परत मागवले आहेत. आमच्याकडे आलेल्या माहितीनुसार, प्रोडक्टमुळे कोणताही आजार किंवा दुखापत झाल्याची नोंद नाही. पण काही ग्राहकांनी बारमधील लाकडाच्या तुकड्यांबद्दल कंपनीकडे संपर्क साधला होता. यानंतर आम्ही खूप सावधगिरीने कुकी बार परत मागवले आहेत.  नेस्ले ही जगातील सर्वात मोठी अन्न आणि पेय कंपनी असून ते आपल्या प्रोडक्टविषयी संवेदनशील असतात. या वर्षाच्या सुरुवातीव 24 आणि 25 एप्रिल रोजी उत्पादित केलेली टॉल…

Read More

आहे त्या परिस्थितीत देश सोडा; ‘या’ देशातील भारतीयांना केंद्र सरकारच्या सूचना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Niger Crisis: युद्ध, गदारोळ, सत्तापालट , हल्ला, मतभेद हे असेच शब्द मागील काही वर्षांपासून जागतिक स्तरावरही ऐकायला मिळत आहेत. अप्रिय घटनांचं हे सत्र थांबण्याचं नावच घेत नसताना आता भारत सरकारनंही एका महत्त्वाच्या मुद्द्यात लक्ष घातल्यां पाहायला मिळत आहे. आफ्रिका खंडातील नाइजर या देशातील तणावाच्या परिस्थितीवर सध्या भारतीय यंत्रणाही नजर ठेवून आहेत. सध्या नाइजरमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील जनता रस्त्यांवरव आली असून, येथील लष्करानं राष्ट्राध्यक्षांना पदावरून हचवत देशातील सत्ता बळकावली आहे. ज्यामुळं तणावात आणखी भर पडताना दिसत आहे.  भारताकडून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर…

Read More

Monsoon Alert : पावसामुळं देशातील बहुतांश भागात पूरस्थिती; ‘या’ राज्यांमध्ये जाणं टाळाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Monsoon Alert Today: मान्सून यंदाच्या वर्षी अपेक्षेहून काहीसा उशिरानं भारतात पोहोचला पण आता मात्र त्यानं अतिशय वेगानं सारा देश व्यापल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला दक्षिणेकडील राज्यांसोबतच महाराष्ट्रासह देशाच्या उत्तर भागातही पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. काही राज्यांमध्ये तर पावसानं हाहाकार माजवला आहे. ज्यामुळं अनेकांचेच पर्यटनाचे (travel) बेतही फसले आहेत.  हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार 7 राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, केरळ, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh, Uttarakhand) या राज्यांमध्ये येत्या काळात दमदार पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला आहे. …

Read More