रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये दहशतवादी हल्ला, अमेरिकेने केलं होतं अर्लट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Russia News : अमेरिकेने 15 दिवसांपूर्वी आपल्या वेबसाइटवर एक ॲडव्हायजरी जारी करुन त्यात हल्ल्याची शक्यता वर्तवली होती. 

Read More

7 दिवस सतत केला बलात्कार, अंगावर गरम डाळ ओतली; राजधानी दिल्लीतील हादरवणारा प्रकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: राजधानी दिल्लीत एका तरुणीवर तिच्या मित्राने तब्बल एक आठवडा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोप मित्राने पीडितेला मारहाण करत छळही केला. क्रोर्याची परिसीमा गाठताना आरोपीने तिच्या अंगावर गरम डाळ ओतली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 28 वर्षीय आरोपीचं नाव पारस असून त्याच्याविरोधात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 2 फेब्रुवारीला आरोपीला बेड्या ठोकल्या.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपी पारससह गेल्या एका महिन्यापासून भाड्याच्या घरात राहत होती. दक्षिण दिल्लीतील राजू पार्क परिसरात ते वास्तव्याला होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जानेवारीला…

Read More

राजधानी दिल्लीत पोहोचला करोनाचा नवा व्हेरियंट, देशातील रुग्णसंख्या 110 वर; महाराष्ट्रात काय स्थिती?

( प्रगत भारत । pragatbharat.com) करोनाचा नवा व्हेरियंट राजधानी दिल्लीतही दाखल झाला आहे. दिल्लीत ओमिक्रॉनचा सब-व्हेरियंट जेएन.1 चं पहिलं प्रकरण समोर आलं आहे.   

Read More

‘…म्हणून चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा, ‘शिव-शक्ती’ला राजधानी म्हणा’; चक्रपाणि महाराजांची मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Declare Moon as Hindu Rashtra: चांद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेनंतर देशभरामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. जगभरातून भारतीय शास्त्रज्ञ आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही 23 ऑगस्ट रोजी ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेमध्ये होते. त्यामुळे ते सुद्धा भारतात परतल्यानंतर दिल्लीला न जाता थेट बंगळुरुमध्ये इस्रोच्या मुख्य कार्यालयामध्ये वैज्ञानिकांचं कौतुक करण्यासाठी गेले होते. त्यावेळे त्यांनी चांद्रयान-3 ने लँडिंग केली त्या स्थळाला ‘शिव-शक्ती’ पॉइण्ट असं नाव दिलं. पंतप्रधानांनी ही घोषणा केल्यानंतर अखिल भारतीय हिंदू संत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणि महाराज यांनी चंद्रासंदर्भात…

Read More

राजधानी दिल्ली तुंबली, पावसाने मोडला 41 वर्षांचा रेकॉर्ड; मंत्री-अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Rain: राजधानी दिल्लीत (Delhi) पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे सर्व यंत्रणा कोलमडली असून ठिकठिकाणी पाणी भरलं आहे. रस्त्यांपासून ते अनेक गल्ल्या, अंडरपास पाण्याखाली बुडाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या असून, पाण्यातून प्रवास करण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसलं आहे. दरम्यान, परिस्थितीशी तोंड देण्यासाठी दिल्ली सरकारने सर्व मनुष्यबळ कामाला लावलं आहे. दिल्ली सरकारने सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची रविवारची सुट्टी रद्द केली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन सर्व परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत.   दिल्लीत (Delhi) तब्बल 41 वर्षांनी रेकॉर्डब्रेक पाऊस (Rain)…

Read More