‘…म्हणून चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा, ‘शिव-शक्ती’ला राजधानी म्हणा’; चक्रपाणि महाराजांची मागणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Declare Moon as Hindu Rashtra: चांद्रयान-3 च्या यशस्वी मोहिमेनंतर देशभरामध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. जगभरातून भारतीय शास्त्रज्ञ आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही 23 ऑगस्ट रोजी ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी दक्षिण आफ्रिकेमध्ये होते. त्यामुळे ते सुद्धा भारतात परतल्यानंतर दिल्लीला न जाता थेट बंगळुरुमध्ये इस्रोच्या मुख्य कार्यालयामध्ये वैज्ञानिकांचं कौतुक करण्यासाठी गेले होते. त्यावेळे त्यांनी चांद्रयान-3 ने लँडिंग केली त्या स्थळाला ‘शिव-शक्ती’ पॉइण्ट असं नाव दिलं. पंतप्रधानांनी ही घोषणा केल्यानंतर अखिल भारतीय हिंदू संत महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणि महाराज यांनी चंद्रासंदर्भात…

Read More