Weather Update : यंदाची गर्मी करणार अंगाची लाही लाही; WMO ची मोठी भविष्यवाणी!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Update In India : काही महिन्यांत जागतिक हवामानावर एल निनोचा (El Nino) प्रभाव कायम राहील, असंही डब्ल्यूएमओने (WHO) म्हटलं आहे.

Read More

सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पुढील आठवड्यात खिसा गरम?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी लवकरच भारतातील ‘या’ शहरात नदीखालून धावणार मेट्रो, असा असेल मार्ग

Read More

7 दिवस सतत केला बलात्कार, अंगावर गरम डाळ ओतली; राजधानी दिल्लीतील हादरवणारा प्रकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: राजधानी दिल्लीत एका तरुणीवर तिच्या मित्राने तब्बल एक आठवडा बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोप मित्राने पीडितेला मारहाण करत छळही केला. क्रोर्याची परिसीमा गाठताना आरोपीने तिच्या अंगावर गरम डाळ ओतली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 28 वर्षीय आरोपीचं नाव पारस असून त्याच्याविरोधात वेगवेगळ्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 2 फेब्रुवारीला आरोपीला बेड्या ठोकल्या.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आरोपी पारससह गेल्या एका महिन्यापासून भाड्याच्या घरात राहत होती. दक्षिण दिल्लीतील राजू पार्क परिसरात ते वास्तव्याला होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 जानेवारीला…

Read More

Gold Price Hike : सोने-चांदी खरेदीदारांसाठी मोठी बातमी, प्रति 10 ग्रॅम सोने 63 हजारांवर तर चांदीही चमकली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Silver Price on 31 January 2024 : आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे सोने चांदीच्या (Gold Silver Price) दरात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी (31 जानेवारी 2024) दराने विक्रमी उच्चांक गाठला असून सोन्याचा दर 10 ग्रॅम 24 कॅरेटसाठी 64 हजार 420 रुपये इतका भाव नोंदवला गेला. तर एक किलो चांदीचा भाव 76,500 रुपये आहे.  दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या आर्थिक घोटाळ्यांचे परिणाम सराफा बाजारात नेहमीच दिसून येत असतात. यंदा जानेवारी महिन्यात सोन्याचा भाव 11 वेळा 63 हजारांवर पोहोचल्याचा दिसून आला. 10 ग्रॅम शुद्ध सोन्याचा (99.9% शुद्धता) दर…

Read More

गरम इस्त्रीचे चटके, लाल मिरचीचा धूर अन् उलटं लकटवून….; अनाथाश्रमालयातच 21 मुलांवर क्रूर अत्याचार

( प्रगत भारत । pragatbharat.com) बालकल्याण समितीच्या पथकाने अनाथाश्रमालयाला अचानक भेट देत पाहणी केली असता यावेळी हे अत्याचार उघड झाले.   

Read More

How Many Steps Should Walk Every Day to lose Weight And Healthy Life Through Researcher; Walk ला जाऊनही 100 ग्रॅम वजन कमी होईना, शास्त्रज्ञांनी सांगितली चालण्याची योग्य वेळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Walking Health Benefits : चालण्याने शरीराला अनेक फायदे तर मिळतातच शिवाय गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो. चालणे हा एक उत्तम एरोबिक व्यायाम आहे. जो संपूर्ण शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतो. सीडीसीच्या मते, दररोज किमान 8 ते 10 हजार पावले चालल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. चालणे केवळ वजन नियंत्रित ठेवत नाही तर कोलेस्ट्रॉल, रक्तदाब आणि रक्तातील साखर यांसारख्या गंभीर आरोग्य समस्यांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. याशिवाय हृदय निरोगी ठेवण्यासाठी चालणे देखील चांगले मानले जाते. चालण्याने स्नायू आणि सांधे मजबूत होतात. हे तणाव आणि चिंता कमी…

Read More

4 महिन्यातच डिलीव्हरी, जन्मावेळी 328 ग्रॅम वजन; आईच्या तळहातावर मावायची चिमुरडी,पुढे जे झालं…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Smallest Baby: जगाच्या कानाकोपऱ्यात दररोजा वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात. या घडलेल्या गोष्टी पाहून कधी आश्चर्य, कौतुक तर कधी वाईटही वाटते.ब्रिटनमधील वेल्समध्ये वेगळी घटना समोर आली. ज्याकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधले. येथे एका मुलीचा जन्म घेतला असून विशेष म्हणजे तिचे जन्मावेळचे वजन केवळ 328 ग्रॅम आहे. 9 महिन्यांनी डिलीव्हरी होणे अपेक्षित या मुलीचा जन्म नियोजित वेळेच्या पाच महिने अगोदर झाला.. मुलीच्या आईला गरोदरपणात खूपच त्रास झाला. हा त्रास इतका गंभीर होता की महिला हॉस्पिटलमध्ये गेली तेव्हा तिने लगेच नवजात बाळाला जन्म दिला. ही मुलगी वेल्समध्ये जन्मलेली…

Read More

गरम पाण्याचा पाईप फुटल्याने चौघांचा मृत्यू तर 70 जखमी; मॉस्कोत विचित्र अपघात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Moscow : मॉस्कोमधील एका शॉपिंग मॉलमध्ये (Moscow Shopping Mall) शनिवारी गरम पाण्याचा पाइप फुटल्याने ( Hot Water Pipe) चार जण ठार तर 70 जण जखमी झाले. टास या वृत्तसंस्थेने महापौर सर्गेई सोब्यानिन यांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. पाईप फुटल्यानंतर मॉलच्या एका भागात उकळत्या पाणी भरले होते. त्यामुळे किमान 70 लोक जखमी झाले आणि सुमारे 20 लोक अडकले. एका वैद्यकीय अधिकाऱ्याने नंतर टासला सांगितले की या घटनेत किमान दहा जण गंभीररित्या भाजले आहेत ज्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे.…

Read More

Drink Empty Stomach Morning Hot Water With Turmeric And Lemon In Monsoon 2023 For Weight Loss Fat Burn And Bossting Immunity Power; वेटलॉस चरबी जाळण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी या पावसाळ्यात रोज सकाळी गरम पाण्यात हळद व लिंबू मिक्स करून प्या

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) हळदीयुक्त गरम पाणी पिण्याचे फायदे गरम पाणी शरीरात उष्णता निर्माण करते जे चयापचय आणि शरीराच्या इतर सर्व कार्यांना कंट्रोल करते. हे चरबी कमी करण्यास, पोषक द्रव्ये शोषून घेण्यास, स्नायूंना आराम देण्यास आणि शरीरात रक्त आणि ऑक्सिजनचा प्रवाह वाढविण्यास मदत करते. हे घटक शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यासाठी आणि पावसाळ्यात शरीरावर होणारा विषाणूजन्य हल्ला रोखण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात.(वाचा :- सावधान, या लोकांनी चुकूनही खाऊ नये Tomato, पचनशक्ती कायमची गमवाल, वात, पित्त, कफ वाढून पोटात होतील विषाचे गोळे)​ पावसाळ्यामध्ये लिंबूचे फायदे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंटने समृद्ध…

Read More

12 Foods to Avoid Reheating in Microwave Causes Poison in Your Body; हे १२ पदार्थ कधीच मायक्रोव्हेवमध्ये पुन्हा गरम करू नका, शरीरावर होतील भयानक परिणाम

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) भात तज्ज्ञांच्या माहितीनुसार, भाताला मायक्रोव्हेवमध्ये चुकीच्या पद्धतीने गरम केल्यामुळे फ्राईड राईस सिंड्रोम होऊ शकतो. हे बॅसिलस सेरेस बॅक्टेरियामुळे होणारा फूड पॉइजनिंगचा प्रकार आहे. ​लाल तिखट मिरची अभ्यासानुसार, हाय तापमानावर जर मिरचीला पुन्हा गरम केले तर कॅप्शिकम वॅप्रोराइज होते. ज्यामुळे मिरचीचा तिखटपणा अधिक वाढतो. ज्यामुळे जळजळ, अपचन किंवा अतिसारचा त्रास देखील होऊ शकतो. ​(वाचा – १६ वर्षांच्या मुलाला प्रोटीन शेक पिणं पडलं भारी, ३ दिवसांतच झाला मृत्यू)​ ​ब्रोकोली डाएटमध्ये अनेकदा ब्रोकोलीचा समावेश केला जातो. अशावेळी मायक्रोव्हेवमध्ये ब्रोकोली गरम करून खाल्ली जाते. पण यामुळे जवळपास ९७…

Read More