12 Foods to Avoid Reheating in Microwave Causes Poison in Your Body; हे १२ पदार्थ कधीच मायक्रोव्हेवमध्ये पुन्हा गरम करू नका, शरीरावर होतील भयानक परिणाम

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भात

भात

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, भाताला मायक्रोव्हेवमध्ये चुकीच्या पद्धतीने गरम केल्यामुळे फ्राईड राईस सिंड्रोम होऊ शकतो. हे बॅसिलस सेरेस बॅक्टेरियामुळे होणारा फूड पॉइजनिंगचा प्रकार आहे.

​लाल तिखट मिरची

​लाल तिखट मिरची

अभ्यासानुसार, हाय तापमानावर जर मिरचीला पुन्हा गरम केले तर कॅप्शिकम वॅप्रोराइज होते. ज्यामुळे मिरचीचा तिखटपणा अधिक वाढतो. ज्यामुळे जळजळ, अपचन किंवा अतिसारचा त्रास देखील होऊ शकतो.

​(वाचा – १६ वर्षांच्या मुलाला प्रोटीन शेक पिणं पडलं भारी, ३ दिवसांतच झाला मृत्यू)​

​ब्रोकोली

​ब्रोकोली

डाएटमध्ये अनेकदा ब्रोकोलीचा समावेश केला जातो. अशावेळी मायक्रोव्हेवमध्ये ब्रोकोली गरम करून खाल्ली जाते. पण यामुळे जवळपास ९७ टक्के न्यूट्रिशनल कंटेट कमी होतात. ज्यामुळे ब्रोकोली खाल्ली काय आणि नाही काय त्याचा काहीच पौष्टिक उपयोग होत नाही.

​(वाचा – Weight Loss Story : लठ्ठपणामुळे गमावला होता आत्मविश्वास, ८ महिन्यात कमी केलं २७ किलो वजन)​

बटाटा

बटाटा

संशोधनावर विश्वास ठेवल्यावर लक्षात येतं की, बटाटा मायक्रोव्हेवमध्ये दुसऱ्यांदा गरम केल्यास बोटुलिज्मच्या प्रमाणात वाढ होते. धक्कादायक म्हणजे यामुळे शरीरात विषबाधा होऊ शकते.

​(वाचा – चाळीशीनंतर महिलांना हाडेदुखी आणि हार्मोनल बदलांचा सामना करावा लागतो, बाबा रामदेव यांच्या टिप्स)​

​कॉफी

​कॉफी

कॉफी पुन्हा एकदा मायक्रोव्हेवमध्ये गरम करणे हा पर्याय अजिबातच चांगला नाही. रेडिएशनमुळे कॉफी त्यातील अरोमा गमावून अतिशय बेचव कॉफी होते.

​चिकन

​चिकन

चिकन पुन्हा एकदा मायक्रोव्हेवमध्ये रिहिट केलं तर विषाणूंचे प्रमाण वाढते. मायक्रोव्हेवमध्ये मोठे पिसेस योग्य प्रमाणात गरम होत नाही त्यामुळे तापमान थंड-गरम असल्यामुळे चिकनमध्ये बॅक्टेरिया निर्माण होण्याचा धोका असतो.

​(वाचा – शरीराला किती प्रमाणात प्रोटीनची आवश्यकता? 10 Protein Rich Food ने भरून काढा ही कमतरता)​

​मशरूम​

​मशरूम​

मशरूम अजिबातच मायक्रोव्हेवमध्ये पुन्हा गरम करू नये. कारण यामध्ये घाणेरडे बॅक्टेरिया जलद गतीने तयार होतात. यामधील सूक्ष्मजीव हे शरीरासाठी घातक असतात.

​(वाचा – जया किशोरी यांचं मॉर्निंग टू नाईट रूटीन, रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून करतात या ३ गोष्टी)​

फ्रोझन फ्रूट्स​

फ्रोझन फ्रूट्स​

अभ्यासानुसार, फ्रोझन फ्रूट्स पुन्हा एकदा मायक्रोव्हेवमध्ये गरम केल्यावर ग्लुकोसाइडचे प्रमाण कार्सिनोजेनिक पदार्थांमध्ये परिवर्तित होते. जे मानवी शरीरासाठी अतिशय घातक आहे.

​(वाचा – Vitamin D Rich Water :पाण्याच्या बॉटलमध्ये भरून ठेवा व्हिटॅमिन डी, हाडे होतील मजबूत आणि टणक)​

​मांसाहार​

​मांसाहार​

प्रोसेस मीट पुन्हा एकदा मायक्रोव्हेवमध्ये गरम केल्यास विषाधा होऊ शकते. शरीरावर याचा विपरित परिणाम होऊ शकतो. यामध्ये असलेले केमिकल आणि प्रिझरव्हेटिव शरीरासाठी घातक ठरू शकतात.

​हिरव्या भाज्या

​हिरव्या भाज्या

​हिरव्या भाज्या मायक्रोव्हेवमध्ये पुन्हा गरम केल्यास घातक परिणाम होतात. यामध्ये नैसर्गिकरित्या असलेल्या नाइट्रेटचे रुपांतर नायट्रोसामाइनमध्ये होते. ज्यामुले कॅन्सरचा धोका अधिक वाढतो.

बीट

बीट

बीट आणि बिटाचा सूप मायक्रोव्हेवमध्ये पुन्हा रीहिट केल्यास त्याचे विपरित परिणाम शरीरावर होतात. बीटामध्ये असलेल्या नायट्रोसामाइनमुळे शरीरात विषबाधा होऊ शकते आणि कॅन्सरचा धोका वाढू शकतो.

टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी असून यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. अधिक जास्त माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते बदल करा.

[ad_2]

Related posts