[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) भात तज्ज्ञांच्या माहितीनुसार, भाताला मायक्रोव्हेवमध्ये चुकीच्या पद्धतीने गरम केल्यामुळे फ्राईड राईस सिंड्रोम होऊ शकतो. हे बॅसिलस सेरेस बॅक्टेरियामुळे होणारा फूड पॉइजनिंगचा प्रकार आहे. लाल तिखट मिरची अभ्यासानुसार, हाय तापमानावर जर मिरचीला पुन्हा गरम केले तर कॅप्शिकम वॅप्रोराइज होते. ज्यामुळे मिरचीचा तिखटपणा अधिक वाढतो. ज्यामुळे जळजळ, अपचन किंवा अतिसारचा त्रास देखील होऊ शकतो. (वाचा – १६ वर्षांच्या मुलाला प्रोटीन शेक पिणं पडलं भारी, ३ दिवसांतच झाला मृत्यू) ब्रोकोली डाएटमध्ये अनेकदा ब्रोकोलीचा समावेश केला जातो. अशावेळी मायक्रोव्हेवमध्ये ब्रोकोली गरम करून खाल्ली जाते. पण यामुळे जवळपास ९७…
Read More