Ajit Pawar Meet Devendra Fadnavis At Sagar Banglow

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Ajit Pawar meet Devendra Fadnavis: सागर बंगल्यावर खाते वाटपाबाबत चर्चा सुरू ? राज्याच्या राजकारणात कालपासून अनपेक्षित घडामोडी घडत असून, अजित पवार यांनी अचानकपणे भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आणखी 8 राष्ट्रवादीच्या आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे.

[ad_2]

Related posts