तुमच्या घरात पाळीव प्राणी आहे? मग सुट्टीचं नो टेन्शन, आता मिळणार भरघोस सुट्ट्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Leave Policy for Employees : नोकरदारांची एक हमखास तक्रार असते ती म्हणजे सुट्टी मिळत नाही. कुठलंही कारण द्या पण सर नाहीच म्हणतात. पण भारतातील या कंपनीने सुट्टीसाठी नवं धोरण जाहीर करुन कर्मचाऱ्यांना आनंदाचा धक्का दिलाय. 

Read More

School Holidays in November 2023 Marathi News;नोव्हेंबरमध्ये शाळा, कॉलेजला ‘इतक्या’ सुट्ट्या! विद्यार्थ्यांची मज्जाच मज्जा

( प्रगत भारत । pragatbharat.com) School Holidays in November 2023: ऑक्टोबर महिना संपला आणि त्यासोबत नवरात्र, दसरा अशा सणांच्या सुट्ट्यादेखील संपल्या. आता शाळा, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबर महिन्यात किती दिवस सुट्ट्या असतील? हा प्रश्न पडला आहे. तुम्ही देखील सुट्ट्यांच्या माहितीसाठी येथे आला असाल तर तुमच्यासाठी आनंदाची माहिती आहे. कारण नोव्हेंबर महिनादेखील खूप सुट्ट्यांचा आहे. या महिन्यात देशभरात सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत. त्यामुळे त्या त्या राज्यानुसार तेथील शाळांचे सुट्ट्यांचे वेळापत्रक समोर आले आहे.  नोव्हेंबरमध्ये गुरु नानक जयंती, दिवाळी या दिवशी शाळांना सुट्टी असेल. त्यासोबत अनेक सुट्ट्यांची सविस्तर यादी जाणून घेऊया. नोव्हेंबर महिन्याता…

Read More

Bank Holiday list in November Diwali 2023 Marathi News;नोव्हेंबर महिना सणासुदीचा, तब्बल ‘इतके’ दिवस बॅंकांना सुट्ट्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Holiday list in November: नोव्हेंबर महिना हा सणांनी भरलेलाआहे. त्यामुळे तुम्हाला या महिन्यात अनेक सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे. असे असले तरी बॅंक हॉलीडेची यादी आधी तपासून घ्या. अन्यथा ऐनवेळी महत्वाची कामे रखडू शकतात. नोव्हेंबर महिन्यात करवा चौथ ते दिवाळी आणि छठ पूजा असे अनेक मोठे सण होणार आहेत. त्यामुळे अनेक दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाही. रिझर्व्ह बँकेने बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  RBI च्या यादीनुसार नोव्हेंबर महिन्यात बँका 4 किंवा 6 दिवस नाही तर तब्बल 15 दिवस बंद…

Read More

पगार 80 लाख, काम बेबी सिटींग! भरपूर सुट्ट्या अन् खासगी जेटही सेवेत; जाणून घ्या या Dream Job बद्दल

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी चीन समर्थक नेत्यानं निवडून आल्यानंतर घेतला भारताशी पंगा; भारतीय लष्कराबद्दल वादग्रस्त विधान

Read More

वर्षाला 3.7 कोटी पगार, 18 Extra सुट्ट्या अन्…; ChatGPT बनवणाऱ्या कंपनीची भन्नाट Job Offer

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rs 3 crore 70 Lakh Annual Salary Job: जगभरामध्ये आर्टिफिशिएल इंटेलिजन्स तंत्रज्ञान सामान्यांपर्यंत पोहचवणाऱ्या ‘चॅट जीपीटी’ची पालक कंपनी असलेल्या  ‘ओपन एआय’ कंपनीने नोकरीसाठी अर्ज मागवले आहेत. कंपनीने या नोकऱ्यासंदर्भातील सविस्तर तपशील दिला आहे.

Read More

राजधानी दिल्ली तुंबली, पावसाने मोडला 41 वर्षांचा रेकॉर्ड; मंत्री-अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Rain: राजधानी दिल्लीत (Delhi) पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसामुळे सर्व यंत्रणा कोलमडली असून ठिकठिकाणी पाणी भरलं आहे. रस्त्यांपासून ते अनेक गल्ल्या, अंडरपास पाण्याखाली बुडाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी वाढल्या असून, पाण्यातून प्रवास करण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी घुसलं आहे. दरम्यान, परिस्थितीशी तोंड देण्यासाठी दिल्ली सरकारने सर्व मनुष्यबळ कामाला लावलं आहे. दिल्ली सरकारने सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची रविवारची सुट्टी रद्द केली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन सर्व परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत.   दिल्लीत (Delhi) तब्बल 41 वर्षांनी रेकॉर्डब्रेक पाऊस (Rain)…

Read More